Tuesday, March 17, 2026
HomeBooksBiographies - Diaries & True AccountsSunita Williams : सुनिता विल्यम्स Books in Marathi, Biography Book, Indian Astronaut,...

Sunita Williams : सुनिता विल्यम्स Books in Marathi, Biography Book, Indian Astronaut, Women Empowerment, चरित्र मराठी पुस्तक, Autobiography


Price: ₹229.00 - ₹150.00
(as of Mar 17, 2026 01:59:37 UTC – Details)



सुनीता विल्यम ही आजची अद्भूत गोष्ट ठरली आहे.
अवकाशातील तिचं सहा महिन्यांचं वास्तव्य, 29 तास 17 मिनिटांचा स्पेसवॉक हा एक जागतिक विक्रमच आहे.
कष्ट, अपार मेहनत आणि जिद्दी स्त्रीची ही कहाणी मानवी जातीला अभिमान ठरावी अशी आहे.
अंतराळप्रवास आणि सुनीताची ही कथा भारतीयांसाठी गौरवगाथाच आहे.

From the Publisher

Sunita Williams: Astronaut’S Success Story by D. V. Jahagirdar

Sunita Williams: Astronaut'S Success StorySunita Williams: Astronaut'S Success Story

अंतराळातील अफाट धाडसाची कथा

सुनीताने नुसते पृथ्वीचेच अवलोकन केले नाही तर अवकाश संचारदेखील केला आहे. तोही एकदा नव्हे तर चार वेळेस! हा अवकाश संचार तिला कसा भावला. तिच्याच शब्दांत ऐका.

‘‘अवकाश संचाराचं आम्ही इतकं ट्रेनिंग घेतलेलं असतं की, प्रत्यक्ष ते पार पाडताना आम्हांला जराही भीती वाटत नाही. अगदी शांत वाटतं, जिवाची कुठलीच घालमेल होत नाही. जसं मी खाली पाहिलं तसं अवकाश संचाराच्या काळात मी आमच्या वर विश्वाच्या अनंत पसार्‍यालादेखील पाहात असे. वरचे तारे अगदी स्फटिकांसारखे स्वच्छ दिसायचे. उत्तरेकडे दिसणारे अरोरा बोरलीस आणि पृथ्वीच्या पृष्ठावर नर्तन करणारे विविध रंग फारच विलोभनीय होते. स्टेशनच्या आत यातील काही दृश्यं दिसायची; पण स्टेशनच्या बाहेर संचार असताना ते माझ्या दृष्टीसमोर असायची, पाहताना मजा वाटायची प्रसन्न वाटायचं!’’ हे पुस्तक वाचताना सातत्याने एक गोष्ट आपल्या मनात कायम जागृत ठेवायची ती मानवाच्या अचाट बुद्धिमत्तेची व अफाट कर्तृत्वाची, त्याबरोबर केलेल्या अथक प्रयत्नांची. चंद्र तर मागे पडला आता लक्ष मंगळ, यान पोहोचायला जिथे सहा महिने लागतात त्या पृष्ठाचे अचूक विवेचन. कमाल आहे!

सुनीता विल्यम्स ही आजची अद्भूत गोष्ट ठरली आहे.

अवकाशातील तिचं सहा महिन्यांचं वास्तव्य, 29 तास 17 मिनिटांचा स्पेसवॉक हा एक जागतिक विक्रमच आहे.

कष्ट, अपार मेहनत आणि एका जिद्दी स्त्रीची ही कहाणी मानवी जातीला अभिमान ठरावी अशी आहे.

अंतराळप्रवास आणि सुनीताची ही कथा भारतीयांसाठी गौरवगाथाच आहे.

D. V. JahagirdarD. V. Jahagirdar

D. V. Jahagirdar

1958 मध्ये नागपूर विद्यापीठातून एम.एससी.ची पदवी घेतल्यानंतर त्याच वर्षी शासकीय पदव्युत्तर महाविद्यालय रायपूर (म.प्र.) येथे अधिव्याख्याता म्हणून नेमणूक. 1963 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात व्याख्याते म्हणून नियुक्ती, तेथेच 1997 मध्ये प्रोफेसर म्हणून निवृत्ती, चौदा विद्यार्थ्यांना पी.एचडी. मार्गदर्शन, 90 संशोधनपत्रिका प्रसिद्ध. जार्जिया स्टेट युनि. अटलांटा व युनि. ऑफ डेलावेअर या अमेरिकेतील विद्यापीठात पदव्युत्तर संशोधन, फिनलंड येथील टुर्कू विद्यापीठात अतिथी प्राध्यापक, महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षक’ हा बहुमान 1996 मध्ये मिळाला.

विज्ञानकथा लेखक म्हणून लेखन दिवाळी अंकात, तसेच पुस्तके प्रसिद्ध, आतापर्यंत सहा विज्ञान कथासंग्रह प्रसिद्ध, शिवाय ‘साकेत प्रकाशन’तर्फे मे 2007 ला ‘स्टिफन हॉकिंग’ व ऑगस्ट 2007 ला ‘शाब्बास सुनीता’ ही पुस्तके प्रकाशित. नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्लीतर्फे एक रसायनशास्त्रावरील पुस्तक प्रसिद्ध. निवृत्तीचा काळ लेखन, वाचन व नातवंडांशी खेळणे, यात कसा गेला ते समजलेच नाही.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.2 out of 5 stars 16

3.0 out of 5 stars 15

2.0 out of 5 stars 1

3.6 out of 5 stars 9

4.4 out of 5 stars 2

Price

₹120.00₹120.00 ₹171.00₹171.00
— no information
₹179.00₹179.00 ₹270.00₹270.00 ₹136.00₹136.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.
Publication date ‏ : ‎ 1 January 2018
Edition ‏ : ‎ Sixth
Language ‏ : ‎ Marathi
Print size ‏ : ‎ 96 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177868861
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177868869
Item Weight ‏ : ‎ 120 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments