Don't Miss
Andharyatra – Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Books in Marathi , मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best, Bestseller
From the Publisher
Andharyatra by Narayan Dharap

त्या विस्तीर्ण कालपटावर दोन अंधुक आकृती दिसत होत्या. एक खूप मोठी होती व केंद्राच्या अगदी जवळ होती. दुसरी अतिशय सूक्ष्म होती आणि ती इतकी दूर होती की, तेथे प्रत्यक्ष कालही वक्र होत होता. आता दोन्ही आकृती निश्चल होत्या. केंद्राजवळची मोठी आकृती म्हणजे शस्त्रागारासमोरच्या त्या अजस्त्र इमारतीची प्रतिकृती होती आणि केंद्रापासून महादूर अंतरावर असलेला तो अतिसूक्ष्म ठिपका (तोही खऱ्या आकृतीच्या अनेकपटींनी मोठा होता) म्हणजे तो विसाव्या शतकातला दुर्दैवी वार्ताहर होता. प्रत्यक्ष कालाचाही छेद घेणाऱ्या अशा विलक्षण शक्तींनी हे अजब यंत्र एका भविष्यकाळातील व एका भूतकाळातील द्रव्यसंचाशी संलग्न होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या कालातील भ्रमणाचे मापन करीत होते!
- प्रस्तुत कथासंग्रहातून
-----------------------------------------------------------------------------------
हजारो वर्षांच्या तात्त्विक चिंतनानंतरही मानवाला काल स्वरूप समजलेले नाही. मात्र कालाने त्याच्या अनुभूतीवर घातलेल्या मर्यादा प्रथमपासून स्पष्ट आहेत. मानवाला कालमार्गावरून हलता येत नाही; येणारा एक एक क्षण त्याच क्रमाने अनुभवावा लागतो; भूतकाळ हा त्याला केवळ स्मृतिरूपाने उपलब्ध असतो- काळात मागे जाता येत नाही; भविष्यकाळ तर संपूर्ण अज्ञात असतो. पुढेही जाता येत नाही. बुद्धीला जाणवतं की, विश्वाच्या अनंत विस्तारात अनेक आश्चर्ये आहेत, साहसे आहेत...पण ती आपल्यासाठी नाहीत....
का आहेत?
या संग्रहातल्या कथा कालकल्पनेशी निगडित आहेत. 'अंधारयात्रा' मध्ये मानव आपल्या अल्पायुष्याची कोडी फोडून विश्वसंचारातले पहिले पाऊल टाकतो; 'चक्रधर' मध्ये अकल्पनीय कालप्रवास आणि कालाचे ऊर्जेत रूपांतराची धाडसी कल्पना आहे; बंदिवासमध्येही कालप्रवास आहे; पण अप्रगल्भ मनावरचा घातक परिणामही आहे....आणि 'शेवटी एक पापणी लवली; ; शास्त्रकथा अमेदीनीय आयुष्याखेरीज पुरी कशी होईल? त्या कथेतही काल आहे... पण कालाची सापेक्षता आणि स्वनिष्ठता यावर कथा आधारित आहे आणि काळाचे स्वरूपच असे आहे की, आपण रोजच्या जीवनाची गती सोडली की अनपेक्षित अनुभव येतात- या कथाही त्याला अपवाद नाहीत.

Narayan Dharap
शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)
कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक
साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा
मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे
धारपांविषयी थोडेसे :
व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.
Add to Cart Add to Cart Add to Cart Add to Cart Add to Cart Add to Cart Customer Reviews 4.2 out of 5 stars 137 4.1 out of 5 stars 141 4.2 out of 5 stars 21 4.0 out of 5 stars 126 4.5 out of 5 stars 21 4.1 out of 5 stars 84 Price₹95.04₹95.04 ₹92.00₹92.00 ₹253.00₹253.00 ₹310.00₹310.00 ₹298.00₹298.00 ₹165.00₹165.00Publisher : Saket Prakashan Pvt Ltd
Publication date : 1 January 2011
Edition : First Edition
Language : Marathi
Print length : 160 pages
ISBN-10 : 9352202686
ISBN-13 : 978-9352202683
Item Weight : 160 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Best Sellers Rank: #316,850 in Books (See Top 100 in Books) #1,088 in Horror (Books)
Customer Reviews: 4.2 4.2 out of 5 stars (50) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when('A', 'ready').execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( 'acrLink-click-metrics', 'click', { "allowLinkDefault": true }, function (event) { if (window.ue) { ue.count("acrLinkClickCount", (ue.count("acrLinkClickCount") || 0) + 1); } } ); } }); P.when('A', 'cf').execute(function(A) { A.declarative('acrStarsLink-click-metrics', 'click', { "allowLinkDefault" : true }, function(event){ if(window.ue) { ue.count("acrStarsLinkWithPopoverClickCount", (ue.count("acrStarsLinkWithPopoverClickCount") || 0) + 1); } }); });
Lifestyle News

A outstanding comeback from the first-leg deficit! A scientific SC Freiburg make historical past within the Europa League
HOUSE DESIGN
Tech and Gadgets

Make it modern
Latest Reviews

Performance Training

FC Porto rally followers in Stuttgart, assembly level set to cheer on the crew
The Evidence Against You: The gripping bestseller from the creator of Richard & Judy choose That Night
Can you trust your father, when they say he killed your mother? . . . THE RICHARD & JUDY BESTSELLING AUTHOR OF THAT NIGHT
'Suspenseful and heartfelt, with a superb ending' CLAIRE DOUGLAS
'An intricately plotted, twisty page-turner. Wow' 5**** READER REVIEW
'Absolutely unputdownable' ERIN KELLY
'Gripping and full of surprises with heartbreaking twist' 5**** READER REVIEW
________
17 years after being convicted of murder, Izzy's father is finally released from prison.
She wants nothing to do with him - but he claims to be innocent.
She's always believed he killed her mother, but now doubts are creeping in.
Because if he's telling the truth, then someone else has been lying all this time . . .
________
'Both grips and thrills. Her best yet!' Lucy Clarke
'This sharp, super-readable thriller stands out thanks to its taut plot and characters you really care about' Sun
'Haunting, compelling, and all too possibly true' Jane Corry
'Heart-pounding, emotionally enriching, thrilling' Holly Seddon
'Flawless plotting and gripping from the first page to the last' Jill Mansell
Publisher : Penguin
Publication date : 1 January 2019
Language : English
Print length : 448 pages
ISBN-10 : 1405934565
ISBN-13 : 978-1405934565
Item Weight : 311 g
Dimensions : 12.9 x 2.8 x 19.6 cm
Net Quantity : 310.00 Grams
Best Sellers Rank: #422,196 in Books (See Top 100 in Books) #4,856 in Mysteries (Books) #4,975 in Science Fiction Crime & Mystery #6,674 in Thrillers and Suspense
Customer Reviews: 4.2 4.2 out of 5 stars (2,752) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when('A', 'ready').execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( 'acrLink-click-metrics', 'click', { "allowLinkDefault": true }, function (event) { if (window.ue) { ue.count("acrLinkClickCount", (ue.count("acrLinkClickCount") || 0) + 1); } } ); } }); P.when('A', 'cf').execute(function(A) { A.declarative('acrStarsLink-click-metrics', 'click', { "allowLinkDefault" : true }, function(event){ if(window.ue) { ue.count("acrStarsLinkWithPopoverClickCount", (ue.count("acrStarsLinkWithPopoverClickCount") || 0) + 1); } }); });
Eight matches set for Conference League last-16 first legs on Thursday
Holiday Recipes
From the Publisher
Andharyatra by Narayan Dharap

त्या विस्तीर्ण कालपटावर दोन अंधुक आकृती दिसत होत्या. एक खूप मोठी होती व केंद्राच्या अगदी जवळ होती. दुसरी अतिशय सूक्ष्म होती आणि ती इतकी दूर होती की, तेथे प्रत्यक्ष कालही वक्र होत होता. आता दोन्ही आकृती निश्चल होत्या. केंद्राजवळची मोठी आकृती म्हणजे शस्त्रागारासमोरच्या त्या अजस्त्र इमारतीची प्रतिकृती होती आणि केंद्रापासून महादूर अंतरावर असलेला तो अतिसूक्ष्म ठिपका (तोही खऱ्या आकृतीच्या अनेकपटींनी मोठा होता) म्हणजे तो विसाव्या शतकातला दुर्दैवी वार्ताहर होता. प्रत्यक्ष कालाचाही छेद घेणाऱ्या अशा विलक्षण शक्तींनी हे अजब यंत्र एका भविष्यकाळातील व एका भूतकाळातील द्रव्यसंचाशी संलग्न होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या कालातील भ्रमणाचे मापन करीत होते!
- प्रस्तुत कथासंग्रहातून
-----------------------------------------------------------------------------------
हजारो वर्षांच्या तात्त्विक चिंतनानंतरही मानवाला काल स्वरूप समजलेले नाही. मात्र कालाने त्याच्या अनुभूतीवर घातलेल्या मर्यादा प्रथमपासून स्पष्ट आहेत. मानवाला कालमार्गावरून हलता येत नाही; येणारा एक एक क्षण त्याच क्रमाने अनुभवावा लागतो; भूतकाळ हा त्याला केवळ स्मृतिरूपाने उपलब्ध असतो- काळात मागे जाता येत नाही; भविष्यकाळ तर संपूर्ण अज्ञात असतो. पुढेही जाता येत नाही. बुद्धीला जाणवतं की, विश्वाच्या अनंत विस्तारात अनेक आश्चर्ये आहेत, साहसे आहेत...पण ती आपल्यासाठी नाहीत....
का आहेत?
या संग्रहातल्या कथा कालकल्पनेशी निगडित आहेत. 'अंधारयात्रा' मध्ये मानव आपल्या अल्पायुष्याची कोडी फोडून विश्वसंचारातले पहिले पाऊल टाकतो; 'चक्रधर' मध्ये अकल्पनीय कालप्रवास आणि कालाचे ऊर्जेत रूपांतराची धाडसी कल्पना आहे; बंदिवासमध्येही कालप्रवास आहे; पण अप्रगल्भ मनावरचा घातक परिणामही आहे....आणि 'शेवटी एक पापणी लवली; ; शास्त्रकथा अमेदीनीय आयुष्याखेरीज पुरी कशी होईल? त्या कथेतही काल आहे... पण कालाची सापेक्षता आणि स्वनिष्ठता यावर कथा आधारित आहे आणि काळाचे स्वरूपच असे आहे की, आपण रोजच्या जीवनाची गती सोडली की अनपेक्षित अनुभव येतात- या कथाही त्याला अपवाद नाहीत.

Narayan Dharap
शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)
कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक
साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा
मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे
धारपांविषयी थोडेसे :
व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.
Add to Cart Add to Cart Add to Cart Add to Cart Add to Cart Add to Cart Customer Reviews 4.2 out of 5 stars 137 4.1 out of 5 stars 141 4.2 out of 5 stars 21 4.0 out of 5 stars 126 4.5 out of 5 stars 21 4.1 out of 5 stars 84 Price₹95.04₹95.04 ₹92.00₹92.00 ₹253.00₹253.00 ₹310.00₹310.00 ₹298.00₹298.00 ₹165.00₹165.00Publisher : Saket Prakashan Pvt Ltd
Publication date : 1 January 2011
Edition : First Edition
Language : Marathi
Print length : 160 pages
ISBN-10 : 9352202686
ISBN-13 : 978-9352202683
Item Weight : 160 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Best Sellers Rank: #316,850 in Books (See Top 100 in Books) #1,088 in Horror (Books)
Customer Reviews: 4.2 4.2 out of 5 stars (50) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when('A', 'ready').execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( 'acrLink-click-metrics', 'click', { "allowLinkDefault": true }, function (event) { if (window.ue) { ue.count("acrLinkClickCount", (ue.count("acrLinkClickCount") || 0) + 1); } } ); } }); P.when('A', 'cf').execute(function(A) { A.declarative('acrStarsLink-click-metrics', 'click', { "allowLinkDefault" : true }, function(event){ if(window.ue) { ue.count("acrStarsLinkWithPopoverClickCount", (ue.count("acrStarsLinkWithPopoverClickCount") || 0) + 1); } }); });
Recent Comments