Tuesday, March 17, 2026
HomeNewsMartahiPooja Wati Disposal : पूजा झाल्यावर जळालेल्या वातीचे काय करावं?

Pooja Wati Disposal : पूजा झाल्यावर जळालेल्या वातीचे काय करावं?

Pooja Wati Disposal : पूजा झाल्यावर जळालेल्या वातीचे काय करावं?
Pooja Wati Disposal

शास्त्राप्रमाणे

पूजा झाल्यावर उरलेल्या जळालेल्या वातीचे विसर्जन करताना शास्त्राप्रमाणे काही संकेत पाळले जातात.

Pooja Wati Disposal
Pooja Wati Disposal

https://agrowon.esakal.com/ampstories/web-stories/home-remedies-for-weight-gain-increase-naturally-aak11विसर्जन

जळालेल्या वाती इकडे-तिकडे किंवा कचऱ्यात न टाकता त्या वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात.

Pooja Wati Disposal
Pooja Wati Disposal

मातीत

जळालेल्या वाती घराजवळील एखाद्या पवित्र झाडाच्या बुंध्यापाशी मातीत गाडून टाकाव्यात.

Pooja Wati Disposal
Pooja Wati Disposal

अग्नी समर्पण

पूजा झाल्यावर उरलेल्या वाती साठवून अग्नीत अर्पण करण्याची पद्धत आहे.

Pooja Wati Disposal
Pooja Wati Disposal

कचरापेटीत

जळालेल्या वातींना अशुद्ध मानले जात नाही, त्या देवपूजेचा भाग असल्याने त्या कचरापेटीत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

Pooja Wati Disposal
Pooja Wati Disposal

शिळ्या वाती

नेहमी नवीन पूजा करताना शिळ्या वाती काढून टाकाव्यात.

Pooja Wati Disposal
Pooja Wati Disposal

वाती

दिवा विझल्यावर लगेच वात काढू नये, दिवा पूर्णपणे थंड झाल्यावरच वाती जमा कराव्यात

Weight Gain Tips
Weight Gain Tips

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

Weight Gain Tips : जाड होण्यासाठी ‘हे’ आहेत सोपे घरगुती उपाय

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments