Monday, March 16, 2026
HomeBooksMi Yashasvi Honarach : मी यशस्वी होणार, Marathi Motivational Books Bestseller, Inspirational...

Mi Yashasvi Honarach : मी यशस्वी होणार, Marathi Motivational Books Bestseller, Inspirational Book in, मराठी पुस्तके


Price: ₹175.00
(as of Mar 16, 2026 13:23:47 UTC – Details)



मी यशस्वी होणारच!’ हे प्रभाकर भोरे लिखित पुस्तक त्यांच्या जीवनातील अनुभवांचीच जणू शिदोरी आहे. तसं पाहिलं तर हे पुस्तक सर्वांसाठीच आहे. ज्यांना जीवनात यश मिळवायचं आहे, मग ते परीक्षेला बसणारे असोत किंवा नसोत; त्या प्रत्येकाला हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.
नुसतं परीक्षेत सुयश कसं मिळवावं हे सांगणं हा या पुस्तकाचा उद्देश नाही, तर हे पुस्तक तुम्हाला नवीन ध्येय आखण्यास, स्वत:बद्दल आणि स्वत:च्या जीवनाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करील. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे सांगण्याच्या उदात्त हेतूनं या पुस्तकाचं लिखाण केलं आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तसंच त्यांच्या पालकांसाठीही प्रस्तुत पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
पुस्तकाची वैशिष्ट्ये:
‘मी यशस्वी होणारच!’ हे पुस्तक वाचकांमध्ये दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.
या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून वाचकास उत्साह, चैतन्य व नवीन दृष्टी मिळेल.
यशाचे शिखर अडचणींच्या डोंगरावर चढून कसे सर करता येईल हे लेखकाने सुंदर, सहज आणि सोदाहरण पटवून सांगितले आहे.
प्रस्तुत पुस्तकात आत्मपरीक्षण, कला, कल्पना व विचारशक्ती यांविषयीचे सखोल विवेचन दिले आहे.
स्वयंप्रेरणा, मानसिकता, आत्मविश्वास, एकाग्रता, वेळे महत्त्व, अंतर्मनाची शक्ती तसेच स्वयंप्रेरित अभ्यासाचे तंत्र या संदर्भातही हे पुस्तक बहुमोल मार्गदर्शन करते.

From the Publisher

Mi Yashasvi Honarach by Prabhakar Bhore

Mi Yashasvi HonarachMi Yashasvi Honarach

तसं पाहिलं तर हे पुस्तक सर्वांसाठीच आहे. ज्यांना जीवनात यश मिळवायचं आहे, मग ते परीक्षेला बसणारे असोत किंवा नसोत; प्रत्येकाला हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल. मात्र नुसतं परीक्षेत सुयश कसं मिळवावं हे सांगणं हाच या पुस्तकाचा उद्देश नाही, तर हे पुस्तक तुम्हाला नवीन ध्येय ठरविण्यास, स्वत:बद्दल व स्वत:च्या जीवनाबद्दल एक सकारात्मक द़ृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करील. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे सांगण्याच्या उदात्त हेतूने या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. कोणत्याही परीक्षार्थीसाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल.

या पुस्तकाचा जो पाया आहे तो स्वअनुभव आणि स्वप्रयत्न हाच आहे. हे पुस्तक विद्यार्थीमित्र व पालक यांना नक्कीच आवडेल. जे विद्यार्थी या पुस्तकाचं मनापासून वाचन करून त्याप्रमाणे अभ्यास व वागण्याचा प्रयत्न करतील, त्यांना जीवनात हमखास यश मिळेल.

‘मी यशस्वी होणारच!’ हे प्रभाकर भोरे लिखित पुस्तक त्यांच्या जीवनातील अनुभवांचीच जणू शिदोरी आहे. प्रस्तुत पुस्तक प्रत्येकासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

पुस्तकाची वैशिष्ट्ये :

· ‘मी यशस्वी होणारच!’ हे पुस्तक वाचकांमध्ये दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.

· या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून वाचकास उत्साह, चैतन्य व नवीन दृष्टी मिळेल.

· यशाचे शिखर अडचणींच्या डोंगरावर चढून कसे सर करता येईल हे लेखकाने सुंदर, सहज, सोप्या पद्धतीने आणि सोदाहरण पटवून सांगितले आहे.

· प्रस्तुत पुस्तकात आत्मपरीक्षण, कला, कल्पना व विचारशक्ती याविषयीचे सखोल विवेचन दिले आहे.

· त्याचबरोबर स्वयंप्रेरणा- मानसिकता, आत्मविश्वास, एकाग्रता वेळेचे महत्त्व, अंतर्मनाची शक्ती तसेच स्वयंप्रेरित अभ्यासाचे तंत्र या संदर्भातही हे पुस्तक बहुमोल मार्गदर्शन करते.

Prabhakar BhorePrabhakar Bhore

प्रभाकर बबनराव भोरे

· 15 वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून कार्य.

· एम.पी.एस.सी. तर्फे प्राध्यापक म्हणून निवड.

· 1979 साली एम.पी.एस.सी. परीक्षेत 17 वा क्रमांक. असिस्टंट इंजिनिअर म्हणून निवड. नंतर कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती.

· 22 वर्षे महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात असिस्टंट इंजिनिअर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून अनुभव.

· 28 फेब्रुवारी 2002 मध्ये प्राचार्य व कार्यकारी अभियंता या पदांवरून सेवानिवृत्त.

· शाळा, कॉलेज, विविध प्रशिक्षण केंद्रांत तांत्रिक, व्यक्तिमत्त्व व स्मरणशक्ती विकास या विषयांवर व्याख्याने.

· 5 सप्टेंबर 2014 रोजी नाशिक येथील ‘इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर असोसिएशन’ यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.6 out of 5 stars 2

4.2 out of 5 stars 36

5.0 out of 5 stars 5

Price

₹250.00₹250.00 ₹214.00₹214.00
— no knowledge
₹120.00₹120.00 ₹128.00₹128.00
— no knowledge

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.
Publication date ‏ : ‎ 1 January 2019
Edition ‏ : ‎ Fourth
Language ‏ : ‎ Marathi
Print size ‏ : ‎ 168 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177866206
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177866209
Item Weight ‏ : ‎ 160 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments