सामान्य पोळी/चपातीसाठी गरज नाही
रोजच्या पोळीसाठी पीठ ताजं मळलेलं उत्तम असतं.
वेळेची बचत होते
सकाळी घाई असल्यास रात्री पीठ मळून ठेवणं सोयीचं ठरतं.
पीठ मऊ राहते
फ्रिजमध्ये ठेवल्यास ओलावा टिकतो आणि पीठ कोरडं होत नाही.
आंबटपणा टाळावा लागतो
फार जास्त वेळ ठेवल्यास पीठाला वास येऊ शकतो. पीठ आंबट झाल्यास ते वापरु नये.
गॅस व अपचनाची शक्यता
संवेदनशील पोट असलेल्या लोकांना गॅस, जडपणा जाणवू शकतो.
तेल लावून झाकण गरजेचं
पीठावर थोडं तेल लावून एअरटाईट डब्यात ठेवा.
काढल्यानंतर थोडा वेळ ठेवा
वापरण्याआधी १५–२० मिनिटे बाहेर ठेवल्यास चपाती छान होतात.
Women Weight Loss: महिलांमध्ये अचानक वजन वाढण्याची कारणे कोणती?
येथे क्लिक करा