

मेष
करिअरमध्ये प्रगती आणि ऑफिसमध्ये मान-सन्मान मिळेल. सावधगिरीने खर्च करा .

वृषभ
यश मिळण्याची शक्यता आहे . रखडलेली कामे मार्गी लागतील

मिथुन
आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत . वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले मतभेद सुटण्यास मदत होईल.

कर्क
थांबलेली कामे पूर्ण होतील. मनाला प्रसन्नता लाभेल.

सिंह
कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा निर्माण होईल. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

कन्या
प्रत्येक कामात आज सावधानता बाळगा. तुमची ओळख निर्माण होईल.

तूळ
दिवस भाग्याचा ठरेल आणि अचानक धनलाभ होऊ शकतो

वृश्चिक
आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल . विचारपूर्वक पाऊल उचला .

धनु
व्यवसायात जोखीम घेणे फायदेशीर ठरेल. घरातील कामांमुळे धावपळ होऊ शकते.

मकर
नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील.

कुंभ
कामात घाई-गडबड टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते

मीन
उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील . मानसिक ताण कमी होईल .

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा…