Emergency Medicine : घरात औषध नाहीत? अचानक 'हे' आजार झाल्यास करा घरगुती उपाय

Emergency Medicine : घरात औषध नाहीत? अचानक 'हे' आजार झाल्यास करा घरगुती उपाय
Emergency Medicine

औषध

अनेकदा रात्री-अपरात्री किंवा अचानक उद्भवणाऱ्या किरकोळ आजारांसाठी किचनमधील मसाले आणि पदार्थ औषधासारखे काम करतात.

Emergency Medicine
Emergency Medicine

पोटदुखी किंवा गॅस

१ चमचा ओवा आणि चिमूतभर काळे मीठ कोमट पाण्यासोबत घ्या .

Emergency Medicine
Emergency Medicine

खोकला आणि घसा

 १ चमचा मध आणि अर्धा चमचा आल्याचा रस एकत्र करून चाटा

Emergency Medicine
Emergency Medicine

दातदुखी

दुखणाऱ्या दाताखाली एक लवंग धरा किंवा लवंगाचे तेल कापसाने लावा

Emergency Medicine
Emergency Medicine

अ‍ॅसिडिटी

१ ग्लास थंड दूध प्या किंवा थोडे थंड दही खा. तसेच थोडी बडीशेप चावून खाल्ल्यानेही आराम मिळतो

Emergency Medicine
Emergency Medicine

डोकेदुखी

कपाळावर आल्याचा लेप लावा किंवा पुदिन्याचा चहा प्या.

Emergency Medicine
Emergency Medicine

चक्कर किंवा अशक्तपणा

शांत ठिकाणी पडून राहा, भरपूर पाणी प्या, आणि लिंबू सरबत किंवा साखर-पाण्याचे द्रावण घ्या.

Gold Facial At Home
Gold Facial At Home

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

Gold Facial At Home : ‘या’ घरगुती घटकांचा वापर करुन घरच्या घरी करा गोल्ड फेशियल

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart