Solapur Gram Panchayat Elections 2026: सरपंचाची निवडणूक जनतेतूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६५५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. जिल्ह्यातील ६५५ ग्राममंचायतीचा कारभारी कोण होणार? हे थेट गावकरी ठरवणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे.
६५५ ग्रामपंचायती निवडणुकीची तयारी शुक्रवारपासून सुरू होत आहे. निवडणुका लागणार असल्याने गाव खेड्यातील राजकीय अखाडे सज्ज झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विजेत्या उमेदवाराच्या अंगावरील गुलाल उतरवण्याच्या आतच ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजलेय. ४ मे रोजी प्रभाग रचना अंतिम होणार असून मे महिन्यात धुराळा उडू शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय. बार्शी, माढा, पंढरपूर, सोंगालासह सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडणार आहे.
गावातील सरपंचाचे आरक्षण यापूर्वीच निश्चित झाले आहे. त्यामुळे आता कोणत्या गावातून कोण सरपंच होऊ शकतो? याचा अंदाज लावण्यास सुरवात झाली आहे. काही गावात सरपंचपदाची तयारीही सुरू करण्यात आली आहे. करकंब, मोडनिंब, फोंडशिरस यासह अनेक मोठ्या गावांची निवडणूक या टप्प्यात होत आहे.
२० फेब्रुवारी – तहसीलदारांनी गावांचे नकाशे अंतिम करणे
७ एप्रिल – प्रारूप प्रभागरचना
७ ते १३ एप्रिल – प्रारूप प्रभागरचनेवर हरकतींचा कालावधी
२१ एप्रिल – प्रांताधिकाऱ्यांकडे हरकतींवर सुनावणी
४ मे अंतिम प्रभागरचना प्रसिध्दी
आळजापूर, आगळगाव, आंबेगाव, बळेवाडी, बावी, बाभूळगाव, बोरगाव (खु), तुळशीदासनगर, मानेगाव, इर्लेवाडी, अलिपूर, अरणगाव, भालगाव, भान्साळे, भातंबरे, भोईंजे, भोयरे, चारे, चिखर्डे, दडशिंगे, धामणगाव (आ), धामणगाव (दु), धानोरे, धोत्रे, ढोराळे, इंदापूर, गाताचीवाडी/ फपाळवाडी, गुळपोळी, गोरमाळे, गौडगाव, महागाव, ममदापूर, माळेगाव, मालवंडी, मुंगशी (आर), नारी/नारीवाडी,नागोबाचीवाडी, नांदणी, निंबळक, पानगाव, पाथरी, पांगरी, पांढरी, पिंपळगाव (दे), पिंपळगाव (धस), पिंपळगाव (पा), पिंपळवाडी, पिंपरी (आर), पिंपरी (पान), रातंजन, सर्जापूर, साकत, सासूरे, सारोळे, सावरगाव, सौंदरे, शिराळे, शेंद्री, शेळगाव (आर), शेळगाव (व्ह), श्रीपतपिंपरी, तडवळे (या), तावडी,घाणेगाव, घोळवेवाडी, हळदूर्गे, हिंगणी (पा), जामगाव (आ), जामगाव (पा), कव्हे, कळंबवाडी (पा), कळंबवाडी (आ), कासारी, कासारवाडी, कापशी, काटेगाव, कांदलगाव, कुसळंब, कोरफळे, कोरेगाव, खडकोणी, खडकलगाव, खामगाव, खांडवी/गोडसेवाडी, लमाणतांडा/तांबेवाडी, तांदूळवाडी, तूर्कपिंपरी, उपळाई (ठों), उक्कडगाव/वा.वाडी, उपळे (दु), वाणेवाडी, वालवड, यावली, झरेगाव, जहानपूर.
दक्षिण सोलापूर : (५२)
संजवाड, बोरूळ, वडापूर, वडकबाळ, हणमगाव, होटगी सा., होटगी स्टे., पिंजारवाडी, शिंगडगाव, दिंडूर, कुरघोट, वडगाव (शिर्पनहळ्ळी), बरुर, राजूर, बोळकवठे, गुंजेगाव, मुस्ती, इंगळगी, लवंगी, भंडारकवठे, घोडातांडा, माळकवठे, यत्नाळ, तेलगाव (मं), संगदरी, कर्देहळळी, तीर्थ, हत्तूर, फताटेवाडी, येळेगाव, कुंभारी,तांदूळवाडी, टाकळी, मद्रे, बक्षिहिप्परगे, बोरामणी, सादेपूर, हिपळे, नांदणी, लिंबीचिंचोळी, मुळेगाव तांडा, वडजी, बाळगी, औराद, हत्तरसंग, वरळेगाव, कारकल, अंत्रोळी, अकोले (मं.), सिंदखेड, कणबस, मुळेगाव.
निमगाव टे/बादलेवाडी, कुर्डू, उपळवटे, शेडशिंगे, पापनस, रणदिवेवाडी, महातपूर, तडवळ (म.), जाधववाडी (मा.), निमगाव (मा.), वेताळवाडी, तांदूळवाडी, रिधोरे, चिंचगाव, विठ्ठलवाडी, लोंढेवाडी, वाकाव, कुंभेज,आलेगाव (बु), टाकळी (टे.), रुई, परितेवाडी, दहिवली, चव्हाणवाडी (टे), परिते, तांबवे (टे), घोटी, मिटकलवाडी, अकोले (बु.), बेंबळे/हरिनगर, जामगाव, सुलतानपूर, बुद्रुकवाडी, कापसेवाडी हटकरवाडी, खैराव/पाचफुलवाडी, धानोरे, अंजनगाव (ऊ.),वडाचीवाडी (त.म.), सापटणे (भो), उपळाई (खु.), उपळाई (बु), शिराळ (टे), फुटजवळगाव, रांझणी, गारअकोले, शेवरे, आलेगाव (खुर्द), नागोर्ली, माळेगाव, अकोले (खु.), बैरागवाडी, सापटणे (टे.), आहेरगांव/भुईंजे, आकुंभे, व्हळे (खु.), सोलंकरवाडी, वरवडे, अरण, बावी, मोडनिंब, जाधववाडी (मो.), बिटरगाव (ह), कव्हे, भोगेवाडी/जाखले, ढवळस, महादेववाडी, लहू, बारलोणी/गवळेवाडी, वडाचीवाडी (ऊ.बु.), केवड चव्हाणवाडी, उंदरगाव, मानेगाव, वडाचीवाडी (अं.ऊ.), लऊळ, शिराळ (मा.), उजनी (मा.), पालवण, भुताष्टे, अकुलगाव, खैरेवाडी, शिंदेवाडी.
मरवडे, लमाणतांडा, कात्राळ, हुलजंती, असबेवाडी, बोराळे, सिद्धापूर, अरळी, डोणज, तांडोर, मुढवी, माचणूर, तामदर्डी, महमदाबाद (शे), घरनिकी, गणेशवाडी, मल्लेवाडी, कचरेवाडी, भोसे, नंदेश्वर, सलगर (बु), लवंगी, लेंडवे चिंचाळे.
बाणेगाव, बेलाटी, भागाईवाडी, भोगाव, दारफळ (बीबी), एखरुख तरटगाव, गुळवंची, हिप्परगे, हिरज, होनसळ, कळमण, खेड, कोंडी, नान्नज, पडसाळी, पाथरी, राळेरास, साखरेवाडी, सेवालालनगर, तेलगाव, तिऱ्हे, वडाळा, वांगी.
पोहोरगाव, शे. दुमाला, केसकरवाडी, गादेगाव, आंबे, शेळवे, खरसोळी, वाखरी, नेपतगाव, भाळवणी, तनाळी, शिरढोण, सोनके, ना. चिचोली, देवडे, चिंचोली भोसे, आव्हे, गोपाळपूर, उजनी वसाहत, अनवली, धोंडेवाडी, करकंब, शिरगाव, मुंढेवाडी, बोहाळी, सरकोली, उंबरे, शंकरगाव, कासेगाव, जैनवाडी, चळे, भटुंबरे, बाभूळगाव, अजनसोंड, शेवते, उंबरगाव, फुलचिंचोली, सिध्देवाडी, उपरी, तिसंगी, सुस्ते, खर्डी, करोळे, चिलाईवाडी, भोसे, आंबेचिचोली, आढिव, शेंडगेवाडी, विटे, पि. कुरोली, मगरवाडी, कान्हापुरी, ओझेवाडी, तावशी, सुपली, रोपळे, नांदोरे, कौठाळी, देगाव, सुगावभोसे, एकलासपूर, पळशी, पेहे, खेड भाळवणी, वाडी कुरोली, तारापूर, रांझणी, कोंढारकी, भंडीशेगाव, सांगवी, पट. कुरोली, शेटफळ.
आळगे, आंदेवाडी (बु), आंदेवाडी (खु), बादोले (बु), ब्यागेहळ्ळी, बणजगोळ, बऱ्हाणपूर, बासलेगाव, भोसगे, भुरीकवठे, बबलाद, बोरोटी (खु), चपळगाव, चपळगाववाडी, चिक्केहळी, बोरोटी (बु), चिंचोळी (मै), चिंचोळी (न), चुंगी, देवीकवठे, दोडयाळ, डोंबरजवळगे, गळोरगी, गौडगाव (बु), गोगाव, गौडगाव (खु), गुड्डेवाडी, गुरववाडी, हैद्रा, हालहळळी (अ), उमरगे, हंद्राळ, हंजगी, हन्नूर, हिळळी, इब्राहिमपूर, जेऊर, काझीकणबस, कलहिप्परगे, कर्जाळ, खैराट, किणी, किणीवाडी, कोर्सेगाव, कुमठे, कुरनूर, मराठवाडी, मातनहळ्ळी, मिरजगी, मोटयाळ, मुगळी, नागणहळ्ळी, मुंढेवाडी, नागणसूर, नागोरे, निमगाव, पितापूर, साफळे, सांगवी (बु), सांगवी (खु), संगोगी (आ), शेगाव, शिरसी, सिंदखेड, सिन्नूर, सुलेरजवळगे, तोळणूर, तोरणी, उडगी, वागदरी, तडवळ, किरनळ्ळी.
आलेगाव, आगलावेवाडी, बामणी, चोपडी, देवळे, एखतपूर, गायगव्हाण, हल दहिवडी, महिम, मेडशिंगी, नाझरे, निजामपूर, संगेवाडी, सोमेवाडी, तरंगेवाडी, वासुद, अचकदाणी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, डिकसळ, डोंगरगाव, धायटी, कमलापूर, खिलारवाडी, मांजरी, शिरभावी, वझरे, वाटंबरे, अजनाळे, बुध्देहाळ, हणमतगाव, हंगिरगे, इटकी, जुनोनी, जुजारपूर, लोणविरे, मानेगाव, मेथवडे, वाणी चिंचाळे, वाकी घेरडी, अकोला, गौडवाडी, हतीद, ह. मंगेवाडी, जवळा, कटफळ, महद (बु), पाचेगाव (बु), राजुरी, तिप्पेहळी, उदनवाडी, वाकी शिवणे, घेरडी, कडलास, किडबिसरी, कोळे, लक्ष्मीनगर, लोटेवाडी, नराळे, पारे, य. मंगेवाडी.
घाटणे, वडवळ, तेलंगवाडी, सावळेश्वर, भोयरे, आष्टे, नरखेड, आढेगाव, पापरी, विरवडे (बु), रामहिंगणी, शेटफळ, सिध्देवाडी, आष्टी, येवती, देवडी, चिखली, वडाचीवाडी, हिवरे, टाकळी सि., वरकुटे, कातेवाडी, शेज बाभुळगाव, सय्यद वरवडे, नजिक पिंपरी, कुरुल, सौंदणे, तांबोळे, पेनूर, खंडाळी, पोखरापूर, खवणी, पाटकुल, शिरपुर मो., लांबोटी, अर्जुनसोंड, भांबेवाडी, विरवडे खुर्द, मुंढेवाडी, पोफळी, चिंचोलीकाटी, कोळेगांव, बिटले, गलंदवाडी/पासलेवाडी, वाळूज, मनगोळी/भैरववाडी, यल्लमवाडी, देगाव, मसलेचौधरी, बोपले, एकुरके, वाघोली/वाघोलीवाडी, मिरी, वटवटे, घोडेश्वर, येणकी, कोथाळे, अंकोली, औंढी, कामती खु., परमेश्वरपिंपरी, ढोकबाभुळगाव, शिरपूर सो., दादपूर, कोरवली, हराळवाडी, जामगाव बु., शिंगोली/तरटगाव, पिरटाकळी, नांदगांव, हिंगणी नि., इंचगाव.
कुंभेज, अर्जुननगर, हिवरवाडी, मांगी, मिरगव्हाण, पाडळी, पांडे, पांगरे, पाथुर्डी, पोटेगाव, सांगवी, सरपडोह, शेलगाव क., आळजापुर, बाळेवाडी, देवीचा माळ, गुळसडी, सौंदे, वडगाव, पुनवर, देवळाली, शेटफळ, बोरगाव, बिटरगाव श्री, पोथरे, घारगाव, हिवरे, निमगाव ह., उमरड, सावडी, मलवडी, भोसे, रोशेवाडी, फिसरे, करंजे, ढोकरी, कविटगाव, जेऊरवाडी, साडे, कोंढेज, सालसे, कुगाव, कोळगाव, जातेगाव, पिपळवाडी, दिलमेश्वर, झरे, आळसुदे, नेरले, केडगाव, हिसरे.
कुसमोड, बाभूळगाव, जळभावी, तोंडले, एकशिव, येळीव, विझोरी, कळबोली, बांगडे, भांब, माणकी, रेडे, बचेरी, गोरडवाडी, कुरभावी, मांडवे, शिंगोर्णी, तांदूळवाडी, गारवाड, मिरे, उंबरे वे., बोरगाव, माळखांबी, बिजवडी, फडतरी, गिरवी, मळोली, विठ्ठलवाडी, बोंडले, संग्रामनगर, कोंडबावी, चाकोरे, तांबवे, शिंदेवाडी, कोथळे, पिपरी, लोणंद, फोंडशिरस, शेंडेचिंच, दसूर, गणेशगाव, खळवे, पिरळे, गिरझणी, विजयवाडी, मोरोची