Wednesday, March 18, 2026
HomeBooksDhyeyavede Vha - Success Book in Marathi, Motivational & Inspirational, मराठी पुस्तके,...

Dhyeyavede Vha – Success Book in Marathi, Motivational & Inspirational, मराठी पुस्तके, पुस्तक Orison Swett Marden Books


Price: ₹150.00
(as of Mar 18, 2026 12:34:32 UTC – Details)



तुम्ही जे काही करीत आहात त्यापेक्षा शंभर पट अधिक चांगले कार्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला गरज आहे ती तुमच्यातील अप्रकट शक्ती, जिद्द आणि ठराविक दृष्टिकोन याची जाणीव होण्याची. केवळ बाहेरच्या मदतीच्या बळावर आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकत नाही, त्यासाठी तुम्हालाच तुमचे ध्येय निश्चित करून प्राप्त करावे लागेल.

From the Publisher

Dhyeyavede Vha by Swett Marden

Dhyeyavede VhaDhyeyavede Vha

जीवनात यशोशिखर गाठण्यासाठी ध्येयवेडे व्हा; कारण ध्येयामुळे तुमच्या जीवनाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो .

ज्यामुळे तुमचे सारे जीवन सामर्थ्यशाली होते, तेच तुमचे ध्येय असते. तीच तुमच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ बाब असते. तुम्ही तेच करू इच्छिता.

त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी मग कितीही वेळ लागला तरी तुम्ही त्याची पर्वा करीत नाही. तुम्ही त्याला मध्येच सोडू शकत नाही.

आपल्या काही चुकांमुळे काही वेळांसाठी आपण आपल्या ध्येयापासून बाजूला झालो असलो तरीही आपण त्याचा कायमस्वरूपी त्याग करू शकत नाही. आपण त्याची आशा कधीच सोडू शकत नाही.

ते ध्येय प्राप्त करण्याचा अटळ संकल्प तुमच्या मनातून कधीही काढला जाऊ शकत नाही.

प्रस्तुत पुस्तकातून स्वेट मार्डेन यांनी यश आणि व्यक्तिमत्त्व विकास यांची सांगड घालणारे अनेक प्रेरक व स्फूर्तिदायक मार्ग आणि विचार सांगितले आहेत.

तुम्ही जे काही करीत आहात त्यापेक्षा शंभर पट अधिक चांगले कार्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला गरज आहे ती तुमच्यातील अप्रकट शक्ती, जिद्द आणि ठराविक दृष्टिकोन याची जाणीव होण्याची. केवळ बाहेरच्या मदतीच्या बळावर आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकत नाही, त्यासाठी तुम्हालाच तुमचे ध्येय निश्चित करून प्राप्त करावे लागेल.

ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण उद्दिष्ट गाठायचे असते, यशाच्या शिखरावर आपला झेंडा रोवायचा असतो त्याने येणाऱ्या प्रत्येक संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी सदैव तयार असले पाहिजे. जीवनात उद्भवलेल्या प्रत्येक संकटाकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. ध्येयप्राप्तीचा ध्यास घेऊन सतत त्या दृष्टीने कार्यक्षम राहिल्यास म्हणजेच ‘ध्येयवेडे’ झाल्यास यश तुमचेच आहे!

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.7 out of 5 stars 13

5.0 out of 5 stars 1

4.2 out of 5 stars 14

5.0 out of 5 stars 3

Price

— no knowledge
₹138.00₹138.00 ₹100.00₹100.00 ₹124.08₹124.08 ₹120.00₹120.00
— no knowledge

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.
Publication date ‏ : ‎ 1 January 2017
Edition ‏ : ‎ fourth
Language ‏ : ‎ Marathi
Print size ‏ : ‎ 128 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352200446
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352200443
Item Weight ‏ : ‎ 130 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments