Andharyatra – Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Books in Marathi , मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best, Bestseller

Andharyatra – Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Books in Marathi , मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best, Bestseller

हजारो वर्षांच्या तात्त्विक चिंतनानंतरही मानवाला काल स्वरूप समजलेले नाही. मात्र कालाने त्याच्या अनुभूतीवर घातलेल्या मर्यादा प्रथमपासून स्पष्ट आहेत. मानवाला कालमार्गावरून हलता येत नाही; येणारा एक एक क्षण त्याच क्रमाने अनुभवावा लागतो; भूतकाळ हा त्याला केवळ स्मृतिरूपाने उपलब्ध असतो- काळात मागे जाता येत नाही; भविष्यकाळ तर संपूर्ण अज्ञात असतो. पुढेही जाता येत नाही. बुद्धीला जाणवतं की, विश्वाच्या अनंत विस्तारात अनेक आश्चर्ये आहेत, साहसे आहेत…पण ती आपल्यासाठी नाहीत… का आहेत? या संग्रहातल्या कथा कालकल्पनेशी निगडित आहेत. ‘अंधारयात्रा’ मध्ये मानव आपल्या अल्पायुष्याची कोंडी फोडून विश्वसंचारातले पहिले पाऊल टाकतो; ‘चक्रधर’ मध्ये अकल्पनीय कालप्रवास आणि कालाचे ऊर्जेत रूपांतराची धाडसी कल्पना आहे; बंदिवासमध्येही कालप्रवास आहे; पण अप्रगल्भ मनावरचा घातक परिणामही आहे…आणि ‘शेवटी एक पापणी लवली;- ; शास्त्रकथा अमेदीनीय आयुष्याखेरीज पुरी कशी होईल? त्या कथेतही काल आहे… पण कालाची सापेक्षता आणि स्वनिष्ठता यावर कथा आधारित आहे आणि काळाचे स्वरूपच असे आहे की, आपण रोजच्या जीवनाची गती सोडली की अनपेक्षित अनुभव येतात. या कथाही त्याला अपवाद नाहीत.

From the Publisher

Andharyatra by Narayan Dharap

AndharyatraAndharyatra

त्या विस्तीर्ण कालपटावर दोन अंधुक आकृती दिसत होत्या. एक खूप मोठी होती व केंद्राच्या अगदी जवळ होती. दुसरी अतिशय सूक्ष्म होती आणि ती इतकी दूर होती की, तेथे प्रत्यक्ष कालही वक्र होत होता. आता दोन्ही आकृती निश्चल होत्या. केंद्राजवळची मोठी आकृती म्हणजे शस्त्रागारासमोरच्या त्या अजस्त्र इमारतीची प्रतिकृती होती आणि केंद्रापासून महादूर अंतरावर असलेला तो अतिसूक्ष्म ठिपका (तोही खऱ्या आकृतीच्या अनेकपटींनी मोठा होता) म्हणजे तो विसाव्या शतकातला दुर्दैवी वार्ताहर होता. प्रत्यक्ष कालाचाही छेद घेणाऱ्या अशा विलक्षण शक्तींनी हे अजब यंत्र एका भविष्यकाळातील व एका भूतकाळातील द्रव्यसंचाशी संलग्न होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या कालातील भ्रमणाचे मापन करीत होते!

– प्रस्तुत कथासंग्रहातून

———————————————————————————–

हजारो वर्षांच्या तात्त्विक चिंतनानंतरही मानवाला काल स्वरूप समजलेले नाही. मात्र कालाने त्याच्या अनुभूतीवर घातलेल्या मर्यादा प्रथमपासून स्पष्ट आहेत. मानवाला कालमार्गावरून हलता येत नाही; येणारा एक एक क्षण त्याच क्रमाने अनुभवावा लागतो; भूतकाळ हा त्याला केवळ स्मृतिरूपाने उपलब्ध असतो- काळात मागे जाता येत नाही; भविष्यकाळ तर संपूर्ण अज्ञात असतो. पुढेही जाता येत नाही. बुद्धीला जाणवतं की, विश्वाच्या अनंत विस्तारात अनेक आश्चर्ये आहेत, साहसे आहेत…पण ती आपल्यासाठी नाहीत….

का आहेत?

या संग्रहातल्या कथा कालकल्पनेशी निगडित आहेत. ‘अंधारयात्रा’ मध्ये मानव आपल्या अल्पायुष्याची कोडी फोडून विश्वसंचारातले पहिले पाऊल टाकतो; ‘चक्रधर’ मध्ये अकल्पनीय कालप्रवास आणि कालाचे ऊर्जेत रूपांतराची धाडसी कल्पना आहे; बंदिवासमध्येही कालप्रवास आहे; पण अप्रगल्भ मनावरचा घातक परिणामही आहे….आणि ‘शेवटी एक पापणी लवली; ; शास्त्रकथा अमेदीनीय आयुष्याखेरीज पुरी कशी होईल? त्या कथेतही काल आहे… पण कालाची सापेक्षता आणि स्वनिष्ठता यावर कथा आधारित आहे आणि काळाचे स्वरूपच असे आहे की, आपण रोजच्या जीवनाची गती सोडली की अनपेक्षित अनुभव येतात- या कथाही त्याला अपवाद नाहीत.

Narayan DharapNarayan Dharap

Narayan Dharap

शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)

कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक

साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा

मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे

धारपांविषयी थोडेसे :

व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्‍यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.2 out of 5 stars 137

4.1 out of 5 stars 141

4.2 out of 5 stars 21

4.0 out of 5 stars 126

4.5 out of 5 stars 21

4.1 out of 5 stars 84

Price

₹95.04₹95.04 ₹92.00₹92.00 ₹253.00₹253.00 ₹310.00₹310.00 ₹298.00₹298.00 ₹165.00₹165.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd
Publication date ‏ : ‎ 1 January 2011
Edition ‏ : ‎ First Edition
Language ‏ : ‎ Marathi
Print length ‏ : ‎ 160 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352202686
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352202683
Item Weight ‏ : ‎ 160 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Best Sellers Rank: #316,850 in Books (See Top 100 in Books) #1,088 in Horror (Books)
Customer Reviews: 4.2 4.2 out of 5 stars (50) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when(‘A’, ‘ready’).execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( ‘acrLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault”: true }, function (event) { if (window.ue) { ue.count(“acrLinkClickCount”, (ue.count(“acrLinkClickCount”) || 0) + 1); } } ); } }); P.when(‘A’, ‘cf’).execute(function(A) { A.declarative(‘acrStarsLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault” : true }, function(event){ if(window.ue) { ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”, (ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”) || 0) + 1); } }); });

Read More
Veda Vishwanath Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Books in Marathi , मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best, Bestseller

Veda Vishwanath Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Books in Marathi , मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best, Bestseller

मराठी साहित्यजगतामध्ये श्री. नारायण धारप यांचे स्वतंत्र असे स्थान आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ श्री. धारप आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लिहिलेल्या भयकथा, विस्मयकथा, गूढकथा मराठी वाचकांना सादर करीत आहेत. एका अदभुत, रहस्यमय आणि प्रसंगी अंगावर भीतीने काटा आणणार्या दुनियेमध्ये सफर घडविणारी त्यांची लेखणी अजूनही तितकीच ताजी, टवटवीत व वाचकाला रिझविणारी आहे. धारप म्हटल्यावर त्यांच्या कादंबरीमध्ये थरारक, भयप्रद, अंगावर काटा उभा करणारे, दचकविणारे आणि शेवटी सारं काही ठाकठीक झाल्याने वाचकालाही सुटकेचा नि:श्वास टाकायला लावणारे विचित्र, रोमांचकारक असे अनुभव असणार याची वाचक नकळतपणे आपल्या मनाशी अटकळ बांधतो. धारपांची नवीन भयकादंबरी ‘वेडा विश्वनाथ’ हीही त्याला अपवाद नाही. संपूर्ण उपेक्षणीय, कोणतीही जाण नसलेला, समाजात कोणतेही स्थान नसलेला ‘वेडा विश्वनाथ’ आणि असामान्यांचा मेरुमणी ‘आर्यवर्मन’, आताचा क्षण आणि सहस्रकांपूर्वीचा क्षण असे विलक्षण विरोधी घटक निवडून धारप मन स्तिमित करणारी कथा विणतात. चित्रमय शैली, ओघवती भाषा, चातुर्यपूर्ण मांडणी हे विशेष ‘वेडा विश्वनाथ’ मध्येही आढळतील.

From the Publisher

Veda Vishwanath by Narayan Dharap

Veda VishwanathVeda Vishwanath

धारपांची नवीन भयकादंबरी ‘वेडा विश्वनाथ’

संपूर्ण उपेक्षणीय, कोणतीही जाण नसलेला, समाजात कोणतेही स्थान नसलेला ‘वेडा विश्वनाथ’ आणि असामान्यांचा मेरूमणी ‘आर्यवर्मन’, आताचा क्षण आणि सहस्रकांपूर्वीचा क्षण असे विलक्षण विरोधी घटक निवडून धारपांनी मन स्तिमित करणारी कथा या कादंबरीत विणली आहे. त्यांची चित्रमय शैली, ओघवती भाषा, चातुर्यपूर्ण मांडणी हे विशेष आपल्याला ‘वेडा विश्वनाथ’ मध्येही आढळतात.

———————————————————————————–

मराठी साहित्यजगतामध्ये श्री. नारायण धारप यांचे स्वतंत्र असे स्थान आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ श्री. धारप आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लिहिलेल्या भयकथा, विस्मयकथा, गूढकथा मराठी वाचकांना सादर करीत आहेत.

एका अदभुत, रहस्यमय आणि प्रसंगी अंगावर भीतीने काटा आणणाऱ्या दुनियेमध्ये सफर घडविणारी त्यांची लेखणी अजूनही तितकीच ताजी, टवटवीत व वाचकाला रिझविणारी आहे. धारप म्हटल्यावर त्यांच्या कादंबरीमध्ये थरारक, भयप्रद, अंगावर काटा उभा करणारे, दचकविणारे आणि शेवटी सारं काही ठाकठीक झाल्याने वाचकालाही सुटकेचा नि:श्वास टाकायला लावणारे विचित्र, रोमांचकारक असे अनुभव असणार याची वाचक नकळतपणे आपल्या मनाशी अटकळ बांधतो.

धारपांची नवीन भयकादंबरी ‘वेडा विश्वनाथ’ हीही त्याला अपवाद नाही.

Narayan DharapNarayan Dharap

Narayan Dharap

शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)

कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक

साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा

मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे

धारपांविषयी थोडेसे :

व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्‍यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.8 out of 5 stars 8

4.3 out of 5 stars 397

4.4 out of 5 stars 18

4.3 out of 5 stars 368

4.2 out of 5 stars 209

4.2 out of 5 stars 274

Price

₹166.00₹166.00 ₹270.00₹270.00 ₹190.00₹190.00 ₹250.00₹250.00 ₹250.00₹250.00 ₹180.00₹180.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd
Publication date ‏ : ‎ 1 January 2019
Edition ‏ : ‎ Second
Language ‏ : ‎ Marathi
Print length ‏ : ‎ 152 pages
ISBN-10 ‏ : ‎ 935220218X
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352202188
Item Weight ‏ : ‎ 140 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Best Sellers Rank: #382,220 in Books (See Top 100 in Books) #2,727 in Horror (Books)
Customer Reviews: 3.3 3.3 out of 5 stars (20) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when(‘A’, ‘ready’).execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( ‘acrLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault”: true }, function (event) { if (window.ue) { ue.count(“acrLinkClickCount”, (ue.count(“acrLinkClickCount”) || 0) + 1); } } ); } }); P.when(‘A’, ‘cf’).execute(function(A) { A.declarative(‘acrStarsLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault” : true }, function(event){ if(window.ue) { ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”, (ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”) || 0) + 1); } }); });

Read More
Pathlag – Ek Bhayavah Kadambari, Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Novel Books in Marathi , कादंबरी मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best Novel, Bestseller Novels

Pathlag – Ek Bhayavah Kadambari, Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Novel Books in Marathi , कादंबरी मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best Novel, Bestseller Novels

विज्ञानाला सीमा नाही. आज केवळ कल्पनेत असलेल्या अनेक गोष्टी उद्या साकार होतात. केवळ कल्पना म्हणून कोणतीही गोष्ट नाकारण्यात शहाणपणा नसतो. काळाच्या गर्भात काय काय दडलेले आहे, याचा आज थांग लागत नाही; कारण उद्या सर्वस्वी नवीन असतो. आज नेहमीच उद्याचा पाठलाग करीत असतो. काळाशी स्पर्धा करीत असा पाठलाग सुरू होतो तेव्हा मग मानवी भावभावनांचे विश्वही हादरून जाते. मानवी संस्कृती उद्याच्या दिशेने धावायला लागते, तेव्हा आजच्या पावलाखाली काल तुडविला जातो. कालपर्यंत ज्याना डोक्यावर घेऊन नाचत होतो अशा अनेक गोष्टी, संस्कार आणि विचार आज पायदळी तुडविले जातात; कारण उद्याचे आकर्षण खूप मोठे असते. उद्याच्या उदरात काय दडले आहे याचा शोध घेण्यात असतो थरार, उत्साह आणि काळजाला घर पाडणारी एक अनामिक भीती भीती आणि थरार यांच्या मिश्रणातून उदयाला येते उत्कटता. पुढे काय. पुढे काय? ही अपेक्षाच उत्कटतेच्या मळाशी असते आपल्याला अपेक्षित नसलेल्या, आपण कल्पनाही न केलेल्या घटना एकापाठोपाठ वेगाने घडत जातात तेव्हा मनातल्या उत्कटतेचे रहस्यात रूपांतर होते. अशाच उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय घटनांचा थरार असलेली नारायण धारप यांची कादंबरी.

From the Publisher

Pathlag by Narayan Dharap

Pathlag Pathlag

1997 च्या राजकीय परिस्थिीतीची पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. त्यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा अति दारूण पराभव झाला होता. सर्वत्र राजकीय अस्थिरता दिसत होती. हीच परिस्थिती आणखी पुढे गेली तर काय? हेच बृहद्लेखन या कादंबरीत आहे. याबरोबरच ही कादंबरी वाचकाला दुसऱ्या एका विश्वात घेऊन जाते.

इलेक्ट्रॉनिक वर्तमानपत्रे, थंबप्रिंटने उघडणारी दारं, क्रेडिट कार्ड, मायक्रोट्रान्समीटर्स, व्हिजीफोन, चाळीस चाळीस मजल्यांचे स्कायस्क्रेपर्स, हेलिपॅड, मुंबई बंदराभोवतालचा सागरतट, विवाह करार, रॉकेट प्रवास, सायकोग्राफ… या सर्व गोष्टी माझ्या कल्पनेतून आल्या आहेत.

———————————————————————————–

विज्ञानाला सीमा नाही. आज केवळ कल्पनेत असलेल्या अनेक गोष्टी उद्या साकार होतात. केवळ कल्पना म्हणून कोणतीही गोष्ट नाकारण्यात शहाणपणा नसतो. काळाच्या गर्भात काय काय दडलेले आहे, याचा आज थांग लागत नाही; कारण उद्या सर्वस्वी नवीन असतो. आज नेहमीच उद्याचा पाठलाग करीत असतो.

काळाशी स्पर्धा करीत असा पाठलाग सुरू होतो तेव्हा मग मानवी भावभावनांचे विश्वही हादरून जाते. मानवी संस्कृती उद्याच्या दिशेने धावायला लागते, तेव्हा आजच्या पावलाखाली काल तुडविला जातो. कालपर्यंत ज्यांना डोक्यावर घेऊन नाचत होतो अशा अनेक गोष्टी, संस्कार आणि विचार आज पायदळी तुडविले जातात; कारण उद्याचे आकर्षण खूप मोठे असते.

उद्याच्या उदरात काय दडले आहे याचा शोध घेण्यात असतो थरार, उत्साह आणि काळजाला घर पाडणारी एक अनामिक भीती. भीती आणि थरार यांच्या मिश्रणातून उदयाला येते उत्कटता. पुढे काय, पुढे काय? ही अपेक्षाच उत्कटतेच्या मुळाशी असते.

आपल्याला अपेक्षित नसलेल्या, आपण कल्पनाही न केलेल्या घटना एकापाठोपाठ वेगाने घडत जातात तेव्हा मनातल्या उत्कटतेचे रहस्यात रूपांतर होते.

अशाच उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय घटनांचा थरार असलेली नारायण धारप यांची कादंबरी.

Narayan DharapNarayan Dharap

Narayan Dharap

शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)

कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक

साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा

मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे

धारपांविषयी थोडेसे :

व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्‍यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.1 out of 5 stars 124

4.8 out of 5 stars 21

4.4 out of 5 stars 288

4.2 out of 5 stars 141

4.5 out of 5 stars 624

4.3 out of 5 stars 19

Price

₹120.00₹120.00 ₹188.00₹188.00 ₹99.00₹99.00 ₹201.00₹201.00 ₹220.00₹220.00 ₹280.00₹280.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd
Publication date ‏ : ‎ 1 January 2018
Edition ‏ : ‎ Fourth
Language ‏ : ‎ Marathi
Print length ‏ : ‎ 120 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352201264
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352201266
Item Weight ‏ : ‎ 140 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Best Sellers Rank: #68,677 in Books (See Top 100 in Books) #451 in Horror (Books)
Customer Reviews: 3.4 3.4 out of 5 stars (7) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when(‘A’, ‘ready’).execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( ‘acrLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault”: true }, function (event) { if (window.ue) { ue.count(“acrLinkClickCount”, (ue.count(“acrLinkClickCount”) || 0) + 1); } } ); } }); P.when(‘A’, ‘cf’).execute(function(A) { A.declarative(‘acrStarsLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault” : true }, function(event){ if(window.ue) { ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”, (ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”) || 0) + 1); } }); });

Read More
Nenchim Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Books in Marathi , मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best, Bestseller

Nenchim Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Books in Marathi , मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best, Bestseller

नेनचिम्वर धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा भ्रमणपरिघाचा, परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाश्यांच्या अभ्यासावरून समजले होते की, त्यांच्या कक्षेचे एक टोक सूर्याच्या अगदी जवळ असते; आणि दुसरे टोक विशाल अवकाशात, दूरवर, सूर्यमंडळाच्याही बाहेर कोठेतरी असते. जणु काही इतक्या दूर, एकट्याएकट्याने, अंधारात येऊन पोहचल्यावर त्याला त्याच्या सूर्यपित्याची आठवण येते, स्वैरस्वातंत्र्याचा कंटाळा येतो, परत आपल्या ग्रहबंधूंना भेटण्याची इच्छा होते, आणि मग तो सावकाश, अति सावकाश गतीने परत फिरतो, एकेका ग्रहबंधूला भेटून, त्याची कक्षा छेदून परत आपल्या पित्याजवळ येतो… सूर्यांच्या तेजाच्या, प्रखर उष्णतेच्या क्षेत्रात पोहोचतो. जणु काही उत्कंठेनेच त्याची गती वाढते… वाढते… विलक्षण वाढते. आपला झगझगता झेंडा मिरवीत तो जवळ येतो… आणखी जवळ येतो… पण काहीतरी बिनसते. भेट होत नाही. जितक्या आवेगाने तो जवळ येतो तितक्याच वेगाने परत दूर जातो. दूरवरच्या अंधाराच्या कुशीत दडी मारतो. पुन्हा केव्हातरी, हजारो वर्षांनी, परत येण्यासाठी…

From the Publisher

Nenchim by Narayan Dharap

NenchimNenchim

‘नेनचिम्’ एक शास्त्रकथा

‘शास्त्रकथा’ या प्रकारात विविध ज्ञात, अज्ञात गोष्टींचा समावेश असतो. ते कल्पनांचे एक साहस आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीची निर्मिती, परिस्थिती, भविष्यात घडणाऱ्या किंवा घडू शकणाऱ्या घटनांची शक्यता, निसर्ग आणि मानव यांच्याशी संबंधित काल्पनिक, ज्ञात-अज्ञात गोष्टींचा समावेश शास्त्रकथेत असतो. यात लेखक स्वत:लाच असंख्य प्रश्न विचारतो व आपापल्या परीने त्यांची उत्तरेही देतो. त्यातूनच साहसी, थरारक, भय-गूढ, रहस्यमय अशा घटना मांडल्या जातात. ‘नेनचिम्’ ही अशीच एक शास्त्रकथा आहे. जेथे धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा, भ्रमण परिघाचा परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाशांच्या अभ्यासावरूनच अनेक रहस्यमय बाबी समजल्या होत्या. या घटनाप्रधान कथेत नेनचिमवर मानव वावर असल्याची अनुभूती वाचकांना होते.

———————————————————————————–

नेनचिमवर धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा भ्रमणपरिघाचा, परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाश्यांच्या अभ्यासावरून समजले होते की, त्यांच्या कक्षेचे एक टोक सूर्याच्या अगदी जवळ असते; आणि दुसरे टोक विशाल अवकाशात, दूरवर, सूर्यमंडळाच्याही बाहेर कोठेतरी असते. जणूकाही इतक्या दूर, एकट्याएकट्याने, अंधारात येऊन पोहोचल्यावर त्याला त्याच्या सूर्यपित्याची आठवण येते, स्वैरस्वातंत्र्याचा कंटाळा येतो, परत आपल्या ग्रहबंधूंना भेटण्याची इच्छा होते, आणि मग तो सावकाश, अति सावकाश गतीने परत फिरतो, एकेका ग्रहबंधूला भेटून, त्याची कक्षा छेदून परत आपल्या पित्याजवळ येतो… सूर्यांच्या तेजाच्या, प्रखर उष्णतेच्या क्षेत्रात पोहोचतो. जणु काही उत्कंठेनेच त्याची गती वाढते… वाढते… विलक्षण वाढते. आपला झगझगता झेंडा मिरवीत तो जवळ येतो… आणखी जवळ येतो…

पण काहीतरी बिनसते. भेट होत नाही. जितक्या आवेगाने तो जवळ येतो तितक्याच वेगाने परत दूर जातो. दूरवरच्या अंधाराच्या कुशीत दडी मारतो. पुन्हा केव्हातरी, हजारो वर्षांनी, परत येण्यासाठी…

Narayan DharapNarayan Dharap

Narayan Dharap

शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)

कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक

साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा

मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे

धारपांविषयी थोडेसे :

व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्‍यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.2 out of 5 stars 228

4.0 out of 5 stars 136

4.1 out of 5 stars 69

4.0 out of 5 stars 8

4.2 out of 5 stars 92

4.5 out of 5 stars 333

Price

— no data
₹136.00₹136.00 ₹135.00₹135.00 ₹181.00₹181.00 ₹170.00₹170.00 ₹126.00₹126.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd
Publication date ‏ : ‎ 1 January 2019
Edition ‏ : ‎ Second
Language ‏ : ‎ Marathi
Print length ‏ : ‎ 192 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352202139
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352202133
Item Weight ‏ : ‎ 180 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Best Sellers Rank: #323,752 in Books (See Top 100 in Books) #1,464 in Horror (Books)
Customer Reviews: 3.7 3.7 out of 5 stars (54) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when(‘A’, ‘ready’).execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( ‘acrLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault”: true }, function (event) { if (window.ue) { ue.count(“acrLinkClickCount”, (ue.count(“acrLinkClickCount”) || 0) + 1); } } ); } }); P.when(‘A’, ‘cf’).execute(function(A) { A.declarative(‘acrStarsLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault” : true }, function(event){ if(window.ue) { ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”, (ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”) || 0) + 1); } }); });

Read More