Wednesday, March 18, 2026
HomeNewsMartahiAmla Thecha : चपातीसोबत खायला घरीच बनवा झणझणीत आवळा ठेचा, लगेच नोट...

Amla Thecha : चपातीसोबत खायला घरीच बनवा झणझणीत आवळा ठेचा, लगेच नोट करा रेसिपी

Amla Thecha : चपातीसोबत खायला घरीच बनवा झणझणीत आवळा ठेचा, लगेच नोट करा रेसिपी
Amla

आवळा

आवळा हे एक सुपरफूड आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या डिशेससाठी आवळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आवळ्यापासून तुम्ही झणझणीत ठेचा देखील बनवू शकता.

Recipe
Recipe

साहित्य

आवळा, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, मीठ, जीरे आणि लसणाच्या पाकळ्या इत्यादी साहित्य लागते.

Amla
Amla

स्टेप १

आवळ्यांचे छोटे तुकडे करुन कापून घ्या आणि आवळ्यातील बी टाकून द्या. तसेच हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण या साहित्यांना धुवून घ्या आणि कापा.

Green Chili
Green Chili

स्टेप २

एका पॅनमध्ये जीरे टाकून हलकेसे भाजून घ्या, मग त्यांत कापलेला आवळा आणि हिरवी मिरची टाका.

Amla
Amla

स्टेप ३

आवळा शिजून थोडा बारीक मऊ झाल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून शिजवून घ्या.

Amla Thecha
Amla Thecha

स्टेप ४

तयार केलेल मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. नंतर त्यात थोडे मीठ टाका.

Amla Thecha
Amla Thecha

स्टेप ५

स्वादिष्ट आणि झणझणीत आवळा ठेचा तयार आहे. ठेच्याला तुम्ही पराठा किंवा चपातीसोबत खाऊ शकता.

Amla Thecha Benefits
Amla Thecha Benefits

फायदे

आवळा ठेचा खाण्याचे अनेक फायदे आहेत. मजबूत इम्यूनिटी आणि पचनक्रियेसाठी चांगले मानले जाते.

Hot Chocolate
Hot Chocolate

Hot Chocolate : लहान मुलांसाठी 10 मिनिटांत घरच्या घरी बनवा टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

येथे क्लिक करा

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments