Sunday, March 8, 2026
HomeTechnologyआई, बहीण, पत्नी, मैत्रीणसाठी Quotes, WhatsApp Messages

आई, बहीण, पत्नी, मैत्रीणसाठी Quotes, WhatsApp Messages

Women’s Day Wishes in Marathi : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील खास महिलेला पाठवा सुंदर Quotes आणि WhatsApp Messages. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण आणि शिक्षिकांसाठी खास महिला दिन शुभेच्छा संदेश.

Women's Day Wishes Messages
फोटो सौजन्य :- iStock, Canva
दरवर्षी International Women’s Day म्हणजेच जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि समाजातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित असतो. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, आजी किंवा शिक्षिका आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिला आपल्यासाठी प्रेरणादायी असते. महिला दिनानिमित्त आपण त्यांना काही खास शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या तर त्यांचा आनंद अधिक वाढतो. म्हणूनच येथे आम्ही महिला दिन 2026 साठी मराठीत सुंदर Quotes, WhatsApp Messages आणि शुभेच्छा देत आहोत, जे तुम्ही तुमच्या आयुष्यातील खास महिलांना पाठवू शकता. (फोटो सौजन्य :- iStock, Canva)

महिला दिन 2026 शुभेच्छा

महिला दिन 2026 शुभेच्छा

आई म्हणजे प्रेमाचा सागर,
आई म्हणजे हक्काचा आधार.
तुझ्यामुळेच आयुष्य सुंदर आहे.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई!

महिला दिन कोट्स मराठी 2026

महिला दिन कोट्स मराठी 2026

कधी मैत्रीण, कधी मार्गदर्शक,
कधी आईसारखी काळजी घेणारी
माझी बहीण म्हणजे माझा अभिमान.
महिला दिनाच्या शुभेच्छा!

महिला दिन WhatsApp संदेश मराठी

महिला दिन WhatsApp संदेश मराठी

तुझ्या स्वप्नांना पंख मिळोत,
तुझे आयुष्य यशाने भरून जावो.
Happy Women’s Day

महिला दिन विशेष शुभेच्छा

महिला दिन विशेष शुभेच्छा

माझ्या आयुष्यात तू आहेस म्हणून
सगळं खूप सुंदर आहे.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

महिला दिन WhatsApp संदेश मराठी

महिला दिन WhatsApp संदेश मराठी

तुझ्या स्वप्नांना पंख मिळोत,
तुझे आयुष्य यशाने भरून जावो.
Happy Women’s Day

8 मार्च महिला दिन शुभेच्छा

8 मार्च महिला दिन शुभेच्छा

तू आहेस म्हणून घर आहे,
तू आहेस म्हणून आयुष्य सुंदर आहे.
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद.
महिला दिनाच्या शुभेच्छा

महिला दिन संदेश

महिला दिन संदेश

माझ्या आयुष्यातील सर्वात खास स्त्रीला
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

महिला दिन संदेश मराठी

महिला दिन संदेश मराठी

“स्त्रीचा सन्मान म्हणजेसमाजाचा सन्मान.”

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटील“मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे.
खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे.

वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. “… आणखी वाचा