Home - Martahi - ओतूरच्या परीक्षा केंद्रावर विविध सुविधा
ओतूरच्या परीक्षा केंद्रावर विविध सुविधा
ओतूर, ता. २० ः ओतूर (ता. जुन्नर) येथील गाडगे महाराज विद्यालयातील परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरळीत सुरू झाल्याची माहिती गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक व केंद्र संचालक संपत माने यांनी दिली. ओतूर व परिसरातील माध्यमिक शाळांसाठी ओतूर येथील गाडगे महाराज विद्यालय हे केंद्र आहे. या केंद्रावर ३२ ब्लॉक असून ७८४ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. प्रत्येक ब्लॉक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असून पंखे व लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. कॉपीमुक्त केंद्र म्हणून अनेक वर्षांपासून या केंद्राची ओळख आहे.
आज पहिल्या पेपरच्या दिवशी या परीक्षा केंद्रावर सकाळपासून विद्यार्थी व पालक यांची धावपळ सुरू होती. या वेळी परीक्षा केंद्रावर ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, गाडगे महाराज संस्थेचे नितीन पाटील, अरूण वाकचौरे, विघ्नहरचे संचालक धनंजय डुंबरे, सर्जेराव महाराज गाढवे, ओतूर ग्रामविकास मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे, पंकज घोलप, तंटामुक्ती समितीचे अनुराग फापाळे, पोलिस हवालदार नरेंद्र गोराने, देविदास खेडकर, चैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक राजश्री भालेकर यांसह अनेक पालक व शिक्षक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन केले.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();