Black Elbow Tips: हातांच्या कोपरांचा काळेपणा कसा घालवायचा?

Black Elbow Tips: हातांच्या कोपरांचा काळेपणा कसा घालवायचा?
Black Elbow Tips

हाताचे काळे कोपर

हाताचे कोपर काळे पडल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यावी हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Black Elbow Tips
Black Elbow Tips

प्रभावी उपाय

हाताच्या कोपरचा काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि प्रभावी उपाय करू शकता

Black Elbow Tips
Lemon

लिंबू आणि साखर

लिंबाच्या फोडीवर साखर टाकून ती कोपरांवर ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने चोळा यामुळे डेड स्किन निघून जाते.

Black Elbow Tips
Baking Soda

बेकिंग सोडा आणि दूध

 बेकिंग सोड्यात थोडे दूध मिसळून पेस्ट तयार करा आणि काळ्या कोपरवर लावा आणि १० मिनिटांनी धुवा यामुळे त्वचा स्वच्छ होते.

Black Elbow Tips
Aloe vera gel

कोरफड जेल आणि दही

कोरफड जेल आणि दही समप्रमाणात एकत्र करा. हे मिश्रण कोपरांवर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

Black Elbow Tips
Coconut oil

खोबरेल तेल

रोज रात्री झोपण्यापूर्वी कोपरांना खोबरेल तेलाने ५ मिनिटे मसाज करा.

Black Elbow Tips
potato

बटाटा रस

बटाट्याची एक चकती कापून ती कोपरांवर घासा किंवा बटाट्याचा रस लावून १५ मिनिटे ठेवा.

65 Online Maharashtra

subsequent: Juices For Glowing Skin: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कोणते ज्यूस प्यावे?

येथे क्लिक करा…

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart