

शत्रू
तुमच्या प्रगतीवर किंवा सुखावर जळणाऱ्या व्यक्ती नेहमीच शत्रू म्हणून समोर येत नाहीत.

खोटी स्तुती
जळणारी व्यक्ती तुमच्या तोंडावर तुमची खूप स्तुती करेल, पण तुम्ही तिथून जाताच तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करेल.

अपमान
जेव्हा तुम्हाला एखादे यश मिळते, तेव्हा अशा व्यक्ती त्याचे कौतुक करण्याऐवजी तुमच्या कष्टाचा अपमान करतात.

सतत तुलना
ती व्यक्ती स्वतःच्या गोष्टींशी किंवा इतरांशी तुमची तुलना करू लागते.

आनंद
जर तुमच्याकडून एखादी चूक झाली किंवा तुम्हाला अपयश आले, तर अशा व्यक्तींना मनातून खूप आनंद होतो.

चुकीचा सल्ला
तुमचे नुकसान व्हावे या उद्देशाने या व्यक्ती तुम्हाला जाणीवपूर्वक चुकीचा सल्ला देऊ शकतात.

नक्कल
जळणारी व्यक्ती अनेकदा तुमचा तिरस्कार करते पण त्याच वेळी तुमची नक्कल करण्याचाही प्रयत्न करते

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा…