राम आळीतील विकासकामांना मंजुरी

रत्नागिरीत रामआळीतील
विकासकामांना मंजुरी
रत्नागिरी, ता. १९ : शहरातील प्रभाग १५ मधील रामआळी विकासकामांना शासनाकडून मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही सर्व कामे भाजपाचे शहराध्यक्ष परशुराम तथा दादा ढेकणे यांच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे मंजूर झाली आहेत.
प्रभाग १५ मधील रस्ते डांबरीकरण, गटार व्यवस्था, स्ट्रीटलाईट बसवणे तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित कामांना या मंजुरीत समावेश आहे. त्यामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. या कामांसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे ढेकणे यांनी सांगितले.
ढेकणे यांनी सांगितले की, प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे ही कामे मंजूर झाली. येणाऱ्या काळातही विकासकामांसाठी आम्ही कटिबद्ध राहू. या मंजुरीमुळे प्रभाग क्र. १५ मधील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास मोठी मदत होणार आहे.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart