Home - Martahi - सासवड येथे बालचमूंचे सांस्कृतिक कार्यक्रम
सासवड येथे बालचमूंचे सांस्कृतिक कार्यक्रम
सासवड शहर, ता. १९ : सासवड येथील लक्ष्मी बालविकास मंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी मुलांनी नृत्य, पोवाडा असे विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणांमधून पालकांची मने जिंकली.
‘‘लहान वयातच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे,’’ असे मुख्याध्यापिका कल्पना भोंगळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मंदार गिरमे, मंगला म्हेत्रे, रत्नप्रभा म्हेत्रे, संजय काटकर, शुभम भोंगळे, अमोल जगताप आदी उपस्थित होते. स्वराली योगेश इनामके हिचे भारतीय बॅडमिंटन संघात निवड झाल्यामुळे शाळेच्या वतीने तिलाही सन्मानित करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या प्रकारची नृत्य सादर केली. समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अरविंद म्हेत्रे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. काजल भोंगळे यांनी सूत्रसंचालन केले. शीतल होले यांनी आभार मानले.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();