Home - Martahi - वाल्ह्यातील वाल्मिकी विद्यालयात दहावी परीक्षेची जय्यत तयारी सुरू
वाल्ह्यातील वाल्मिकी विद्यालयात दहावी परीक्षेची जय्यत तयारी सुरू
वाल्हे केंद्रावर पिंगोरी, हरणी, जेजुरी, मांडकी, दौंडज आदी परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची सोय केली आहे. विद्यार्थ्यांसाठी विद्यालयातील अकरा वर्गखोल्यांमध्ये बैठक व्यवस्था केली असून प्रत्येक वर्गात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी केंद्र प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. केंद्रावर आरोग्य विभागाची तयारी ठेवण्यात आली असून पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली असून नियमांचे काटेकोर पालन केले असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केंद्रावरील सर्व यंत्रणा सज्ज असून परीक्षा शांततेत पार पडेल असा विश्वास, विद्यालयाचे प्राचार्य सतीश निगडे यांनी व्यक्त केला.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();