Home - Martahi - तळेगावात शिवशंभू स्मारकात शिवजयंती उत्साहात
तळेगावात शिवशंभू स्मारकात शिवजयंती उत्साहात
तळेगाव दाभाडे, ता. १९ : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील शिवशंभू स्मारकात नगर परिषदेच्या वतीने ३९६ वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विठ्ठल मंदिर देवस्थानाच्या महिला भजनी मंडळाच्या वतीने शिवजन्म पाळणा म्हणण्यात आला. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापके यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष दाभाडे पाटील व उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देत शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. बाल शिवव्याख्याते रुद्रप्रताप बोराडे यांनी शिवचरित्रावर प्रभावी व्याख्यान दिले, तर आकाश ठोंबरे यांनी ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
पक्षप्रतोद सत्यम खांडगे, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, गटनेत्या हेमलता खळदे, उपमुख्याधिकारी ममता राठोड आदी उपस्थित होते.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();