Kakdiche Dhirde Recipe: काकडीचे कुरकुरीत धिरडे कसे बनवायचे?

Kakdiche Dhirde Recipe: काकडीचे कुरकुरीत धिरडे कसे बनवायचे?
Kakdiche Dhirde Recipe

काकडी

काकडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते.

Kakdiche Dhirde Recipe
Kakdiche Dhirde Recipe

काकडी रेसिपी

काकडी कोशिंबीर, रायता किंवा सॅलड म्हणून आहारात खाल्ली जाते. आज आपण काकडीचे स्पेशल धिरडे ही रेसिपी सांगणार आहोत.

Kakdiche Dhirde Recipe
Kakdiche Dhirde Recipe

काकडी धिरडे

काकडीचे धिरडे बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच उन्हाळ्यात खास नाश्त्याला पौष्टिक काकडीचे धिरडे बनवू शकता.

Kakdiche Dhirde Recipe
Kakdiche Dhirde Recipe

साहित्य

काकडी, तांदळाचे पीठ, बेसन, ज्वारीचे पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा, तीळ, मीठ, तेल हे साहित्य एकत्र करा.

Kakdiche Dhirde Recipe

मिश्रण तयार करा

सर्वातआधी एका मोठ्या भांड्यात काकडी बारीक किसून घ्या नंतर त्यात हिरवी मिरचीकोथिंबीर, ओवा, हळद, तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.

Kakdiche Dhirde Recipe Online Maharashtra

पीठ तयार करा

नंतर या मिश्रणात  तांदळाचे पीठ, बेसन आणि ज्वारीचे पीठ थोडे थोडे करून टाका. काकडीमध्ये पीठ भिजेल इतकेच पीठ तयार करा.

Kakdiche Dhirde Recipe Online Maharashtra

धिरडे कुरकुरीत करा

गॅसवर तव्यावर गरम तेलामध्ये हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्या. मिश्रण पातळ पसरवल्यामुळे धिरडे कुरकुरीत होतील.

Kakdiche Dhirde Recipe Online Maharashtra

धिरडे भिजवून घ्या

धिरडे शिजताना कडेने थोडे तेल टाका. खालची बाजू कुरकुरीत झाली की धिरडे उलटवा आणि दुसरी बाजूही चांगली भाजून घ्या. मध्यम आचेवर दोन्ही बाजून धिरडे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

29 Online Maharashtra

subsequent: How To Increase Stamina : शरीराची ताकद वाढविण्यासाठी काय खावे?

येथे क्लिक करा…

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart