Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवचं थंड हवेच्या ठिकाणी आहे आलिशान फार्महाऊस; शेअर केले खास फोटो

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवचं थंड हवेच्या ठिकाणी आहे आलिशान फार्महाऊस;  शेअर केले खास फोटो
Siddharth Jadhav

अलिबागमधील नवा व्हिला

सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती अक्कलवारने अलिबाग (नागाव बीच जवळ) मध्ये एक सुंदर ३ बीएचके व्हिला खरेदी केला आहे. ज्याला स्थानिक लोक ‘पिवळा बंगला’ म्हणून ओळखतात.

Siddharth Jadhav
Siddharth Jadhav

भिंतीसाठी चटकदार पिवळा रंग

या व्हिलाच्या बाहेरील भिंतींवर पिवळा रंग वापरल्यामुळे घराचे रूप आकर्षक दिसते आणि आसपासच्या वातावरणात उठून दिसतो.

Siddharth Jadhav
Siddharth Jadhav

घराच्या थीम आणि मूडचा विचार

घर सजावटीसाठी भिंतींचा रंग निवडताना मूड आणि थीमवर भर दिला आहे. शांततेसाठी हलके रंग आणि ऊर्जा व उत्साहासाठी तेजस्वी रंग वापरले आहेत.

Siddharth Jadhav
Siddharth Jadhav

फर्निचर व डेकोरेशन

घरातील भिंतींच्या रंगाशी सुसंगत फर्निचर आणि अ‍ॅक्सेसरी निवडल्यास रुम अधिक छान दिसतो.

Siddharth Jadhav
Siddharth Jadhav

घराभोवती हिरवी झाडे

झाडे लावल्याने केवळ सौंदर्य वाढत नाही, तर नैसर्गिक आणि शांत वातावरणही तयार होते. जे घराच्या डेकोरचा एक सुंदर भाग आहे.

Siddharth Jadhav
Siddharth Jadhav

रंग निवडा

नैसर्गिक व कृत्रिम प्रकाशाचा परिणाम रंगांवर कसा दिसतो हे लक्षात घेऊन भिंतींचा रंग निवडल्यास घरात हवा तसा मूड व वातावरण निर्माण होते.

Siddharth Jadhav
Siddharth Jadhav

तृप्ती कॉटेज

हा व्हिला केवळ सेलिब्रिटीचा घर म्हणून नव्हे तर घर डेकोरेशनसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिला जाऊ शकतो.

Face Care
Face Care

Face Care: बदलत्या वातावरणामुळे त्वचा खूप ड्राय आणि डल झाली? मग या पेस्टमुळे स्किन होईल नॅचरल ग्लो आणि सॉफ्टनेस

येथे क्लिक करा

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart