मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे मित्र उपक्रम

rat१८p२५.jpg-
२६O२५४७८
शिरगाव येथे मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे आनापानसती ध्यान तथा मित्र उपक्रम कार्यशाळेत उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.
——-
‘मत्स्य अभियांत्रिकी’त मित्र उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव- रत्नागिरी आणि कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर, पाली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आनापानसती ध्यान तथा मित्र उपक्रम’ या विषयावर विशेष कार्यशाळा झाली. ही कार्यशाळा शिरगाव येथील परिषद दालन, मत्स्य तंत्रनिकेतनात झाली.
सध्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव, भीती, मोबाईलचे व्यसन, तसेच नकारात्मक मानसिक स्थिती दिसून येते. त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन व्यवहार व अभ्यासातील प्रगतीमध्ये दिसून येतो. शासनाने २०१२ पासून शाळांमध्ये राबवलेल्या ‘आनापानसती ध्यान तथा मित्र उपक्रमाच्या’ प्रभावी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक, भावनिक व बौद्धिक सकारात्मक बदल दिसून आले आहेत. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर, पालीचे विश्वस्त संतोष आयरे यांनी आनापानसती ध्यानपद्धतीचे महत्त्व, मन एकाग्र ठेवण्याचे तंत्र, तणाव व्यवस्थापन तसेच सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart