
अकोट येथील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फेछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे.यंदा महोत्सवाचे मुख्य आकर्षण ३० हजार चौरस फूट रांगोळीतूनसाकारण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होय.शिवरायांची प्रतिमा रांगोळीतून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडेव चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतूनसाकारण्यात आली आहे. अशी साकारली रांगोळी सर्वप्रथम मैदानाची आखणीकरण्यात आली. त्यानंतर प्रतिमेचेरेखाटन करण्यात आले व नंतर४० क्विंटल रांगोळी टाकण्यातआली. महाराज सिंहासनावरविराजमान आहेत, असा हादेखावा या प्रतिमेतून दिसून येतो.ही प्रतिमा साकारण्याकरितामहाविद्यालयाचे विद्यार्थी,चतुर्भुज आर्टचे विद्यार्थी वमहाविद्यालयाचे कर्मचारी यांनीगेल्या परिश्रम घेतले. शिवजयंतीनिमित्त प्रशासनातर्फे आज पदयात्रा जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालयातर्फे छत्रपतीशिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९फेबुवारीला सकाळी ७.३० वाजताअकोल्यातील पं. लालबहादूरशास्त्री क्रीडांगण येथून पदयात्रेचेआयोजन करण्यात येत आहे. हीपदयात्रा अकोला बसस्थानकचौक, अशोक वाटिका चौक मार्गेयेऊन नियोजनभवन,जिल्हाधिकारी कार्यालय येथेसमारोप करण्यात येणार आहे.