Home - Martahi - मुलुंडमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
मुलुंडमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
मुलुंडमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
मुलुंड, ता. १७ (बातमीदार) : मुलुंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या वतीने मुलुंड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी (ता. १९) सायंकाळी ६ ते १० या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त ‘रंग मराठी मनाचा’ या शौर्यगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे. तसेच सायंकाळी ५ ते ६ दरम्यान बाइक रॅली काढण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम रात्री ८ ते १० या कालावधीत पार पडणार आहे.
हा कार्यक्रम मुलुंड पूर्व येथील चिंतामणी देशमुख उद्यानासमोर, महात्मा फुले रोड येथे मुलुंड महिला तालुकाध्यक्षा संगीता भरत वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();