Weight Gain Tips : जाड होण्यासाठी 'हे' आहेत सोपे घरगुती उपाय

Weight Gain Tips : जाड होण्यासाठी 'हे' आहेत सोपे घरगुती उपाय
Weight Gain Tips

वजन

काही लोकांची चयापचय शक्ती खूप जास्त असते, ज्यामुळे कितीही खाल्ले तरी वजन वाढत नाही.

Weight Gain Tips
Weight Gain Tips

महत्त्वाचे

वजन वाढवण्यासाठी ‘जास्त’ खाण्यापेक्षा ‘पौष्टिक आणि कॅलरीयुक्त’ खाणे महत्त्वाचे आहे.

Weight Gain Tips
Weight Gain Tips

केळी आणि दूध

वजन वाढवण्यासाठी हा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे

Weight Gain Tips
Weight Gain Tips

भिजवलेले बदाम आणि खजूर

यात निरोगी चरबी आणि लोह असते, ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते आणि शरीर सुदृढ होते.

Weight Gain Tips
Weight Gain Tips

तुपाचा वापर

रोजच्या जेवणात डाळीवर किंवा चपातीला शुद्ध साजूक तूप लावून खा.

Weight Gain Tips
Weight Gain Tips

बटाटा आणि रताळे

आहारात उकडलेले बटाटे किंवा रताळ्याचा समावेश करा. यात कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात जे शरीरात साठले जातात

Weight Gain Tips
Weight Gain Tips

पुरेशी झोप

वजन वाढवण्यासाठी दिवसातून किमान ७-८ तासांची शांत झोप आवश्यक आहे.

Gold Buying Tips
Gold Buying Tips

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

Gold Buying Tips : सोने खरेदी करताना दुकानदार तुम्हाला ‘या’ गोष्टी कधीही सांगत नाहीत

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart