सुरक्षित वारीसाठी हेल्प फाऊंडेशनचा पुढाकार

सुरक्षित वारीसाठी हेल्प फाऊंडेशनचा पुढाकार
खालापूर,ता. १८ (बातमीदार) : वाखालापूर तालुक्यातील वारकऱ्यांच्या सुरक्षित वारीसाठी हेल्प फाउंडेशनचा पुढाकार घेण्यात आला आहे. आळंदी ते पंढरपूर मार्गावर मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरून घाटमाथ्याकडे जाणाऱ्या दिंड्यांच्या प्रवासात यापूर्वी झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात आला. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनांना आळा बसावा यासाठी धनंजय गीध यांच्या पुढाकाराने चौक–टेंभरी येथून शनि शिंगणापूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना रिफ्लेक्टर सेफ्टी जॅकेट्स, टोपी आणि सिग्नल बॅटनचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमासाठी गुरुनाथ साठेलकर, अमोल कदम, महेश भोसले, पंकज बागुल आणि ऋषिकेश विश्वकर्मा यांनी सहकार्य केले. या उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला हातभार लागणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart