Wednesday, March 18, 2026
HomeNewsMartahiसावधान! कामात लक्ष लागत नाहीये? किडनीच्या बिघाडामुळे मेंदूवर होऊ शकतो परिणाम, तज्ज्ञांनी...

सावधान! कामात लक्ष लागत नाहीये? किडनीच्या बिघाडामुळे मेंदूवर होऊ शकतो परिणाम, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा |kidney illness impression on mind perform jama research ckd cognitive decline Chronic Kidney Disease and mind relation blood stress dementia medical analysis replace newest information marathi|Saam Tv

अभ्यासात असे आढळले की ज्यांच्या लघवीत प्रोटीनचे प्रमाण जास्त होते (याला urinary protein to creatinine ratio म्हणतात), त्यांच्यामध्ये लक्ष केंद्रीत करण्यात अडचण, माहिती प्रक्रिया करण्याचा वेग कमी होणे आणि नियोजन व निर्णय क्षमता कमी होणे असे बदल दिसून आले. म्हणजेच किडनीच्या आजाराची तीव्रता वाढली की मेंदूच्या कार्यातही बिघाड होण्याचा धोका वाढतो.

संशोधकांच्या मते, किडनीचा आजार वाढल्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि त्यामुळे स्मरणशक्ती व विचारशक्ती कमी होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच डिमेन्शियासारख्या आजारांचा धोका सर्वसामान्य लोकांपेक्षा जास्त असू शकतो. मात्र उच्च रक्तदाब हे एकमेव कारण नाही, असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे. किडनीच्या आजाराशी संबंधित इतर समस्या जसे की शरीरातील खनिजांचे असंतुलन, दीर्घकालीन सूज (power irritation), ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, झोपेचे विकार आणि अ‍ॅनिमिया यांचाही मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments