Home - Martahi - मळवंडी ढोरे येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात
मळवंडी ढोरे येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात
ऊर्से, ता. १९ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळवंडी ढोरे या ठिकाणी शिवजयंती सोहळा उत्साहात झाला. सोहळ्यात ‘राजं आलं राजं’, झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा’ या सारखी सुंदर नृत्य मुलांनी सादर केले.
सरपंच गोरख ढोरे, उपसरपंच रेणुका जाधव, पोपट ढोरे, सोनाली जाधव, संभाजी ढोरे, भगवान कांबळे, गोपाळ ढोरे, संजय ढोरे आदींच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रुती ढोरे व सर्व उपस्थितांच्या हस्ते शिवरायांची करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिवरायांबद्दल माहिती सांगणारी भाषणे केली. तसेच सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्माचा पाळणा सादर केला, अफजलखानाचा वध या प्रसंगावर आधारित पोवाडा सादर केला.
मंथन परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा, स्वरचित काव्यरचना, पोवाडा गायन अशा विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच मुख्याध्यापक राजू भेगडे, सोमलिंग रेवणशेट्टे, धीरजकुमार जानराव, सरोजा अंबुलगे, पूजा राऊत या सर्व शिक्षकांचा मार्गदर्शक म्हणून ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक ईश्वरी ढोरे हिने केले तर सूत्रसंचालन श्रेया ढोरे व शिक्षक धीरजकुमार जानराव यांनी केले.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();