पचन समस्यांपासून कायमचे मुक्त व्हा path dukhi var gharguti upay pota safa hone var upay
पचन संस्थेच्या आजाराच्या उपचारातील अडथळे pota safa hone var upay path dukhi var gharguti upay
१) Saliva (लाळ) चे महत्व
२) पाण्याचे महत्व
३) Diet ( आहार) – Quality, Quantity & Timings
४) Exercise (व्यायाम )
५) Sleep (झोप)
६) Habits ( सवयी )
७) जॉब प्रोफाईल
८) मानसिक ताण तणाव
वरील प्रत्येक मुद्द्यानुसार होमिओपॅथिक औषधांची मात्रा (dose ) वेगवेगळी असते,
म्हणून तुम्ही ही होमिओपॅथिक औषधे होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण, ज्या तडजोडी करतात त्यामध्ये सर्वात पहिला क्रमांक येतो तो आहार, झोप आणि व्यायामाचा. अयोग्य आहार, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे बहुतेक लोकांना पाचक रोग जडल्याचे पाहण्यास मिळत आहे.
शरीराच्या आत जाणारे अन्न, त्यातून मिळणारी पौष्टिक तत्व एवढच काय ते खरंतर महत्त्वाचे असते. आयुर्वेद सांगते की पाचक संस्थेचे आरोग्य हे आपल्या शरीराच्या आरोग्य व स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचे व निर्णायक असते. पचन क्रिया चांगली असेल तर शरीर रोगमुक्त राहते. पण पचन क्रिया खराब असेल तर बऱ्याच आजारांना सामोरे जावे लागते. पचन क्रिया चांगली नसेल तर बद्धकोष्ठता, आतड्यातील जळजळ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) किंवा पित्त (अँसिडिटी) असे आजार होऊ शकतात. या सर्व पचन रोगांचे निदान आपण गॅस्ट्रोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी द्वारे करू शकतो.
पचनाच्या विकारावर उपचार करताना सर्वात आधी आपल्या आहाराच्या सवयी आणि जीवनशैलीची माहिती समजून घ्यावी लागते. त्यानंतर कमीतकमी औषधांचा वापर आणि जीवनशैलीत काही बदल करून असे विकार कमी करता येतात. पित्ताशयातील खड्यांवर उपचार करण्यासाठी लॅपरोस्कोपीक शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध असतो.
आतड्यातील जळजळ (इरिटेबल बॉवल सिंड्रोम)
सुमारे पंधरा टक्के लोकांना हा त्रास होतो. महिन्यातून बऱ्याचदा पोटात दुखणे, अस्वस्थ वाटणे, पोट फुगणे, कधी शौचास कडक नाहीतर कधी जुलाब होणे ही लक्षणे आढळून येतात. या आजाराची कारणे अद्यापही नीट समजलेली नाहीत. बऱ्याचदा गॅस युक्त अन्न खाणे किंवा फॅटी फूड खाल्ल्यामुळे हा त्रास उद्भवतो. मानसिक ताणतणावामुळेही हा त्रास होऊ शकतो. आतड्यातील अडथळा, कर्करोग किंवा व्रणाची शक्यता तपासण्यासाठी कोलोनोस्कोपी केली जाते. आयबीएसवर उपचार करताना हिलिंग हॅंड्स क्लिनिकमध्ये सर्वसमावेशक उपचार पद्धतीचा म्हणजे एमसीडीपीएचा अवलंब केला जातो. एमसीडीपीए उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेदिक उपचार, फिजिओथेरपी, पौष्टिक आहार आणि औषधांचा वापर केला जातो.
लक्षणे
बद्धकोष्ठता
छातीत जळजळणे किंवा दुखणे
उदराचा फुगवटा आणि वात येणे (ब्लोटिंग)
उलटी येणे
प्रकार
पित्त (ऍसिडिटी)
आतड्यातील जळजळ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम)
पित्ताचा खडा (गॅल स्टोन्स)
वारंवार बद्धकोष्ठता (ऑब्स्ट्रक्टेड डेफिकेशन सिंड्रोम)
वारंवार शौचालयात जाणे
बराचवेळ कुंथणे
अपूर्ण मलविसर्जन
गुद किंवा इंद्रियांवर दाब टाकावे लागणे
मलविसर्जनाला गती देणाऱ्या रेचक औषधांचा वापर करावा लागणे
पाणी कमी प्यायल्यामुळे पोटातील आतड्यातील (कोलन) ओलसरपणा कमी होतो व त्या परिस्थितीमध्ये बद्धकोष्ठतेचा आजार निर्माण होतो. या परिस्थितीमध्ये मोठ्या आतड्यातील पाणी शोषून घेण्याचा प्रयत्न आपले शरीर करते. पाण्याच्या कमतरतेमुळे मल (विष्ठा) मऊ न राहता ती कडक होते आणि कोलनमधून सरकण्यास अडचण निर्माण होते. फायबर घटक नसलेले अन्न, प्रोसेस्ड फूड खाल्ल्यामुळे तसेच फळे, भाज्या आणि द्रव्य पदार्थांचे सेवन न केल्यामुळे असे होते.
अनेक व्यक्तींना बद्धकोष्ठता म्हणजे काय आणि तो आजार आपल्याला झाला आहे की नाही याची कल्पना नसते. आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग म्हणून लोक या आजाराच्या त्रासाची सवय करून घेतात. आहार व जीवनशैलीतील बदलांनाही प्रतिसाद न देणाऱ्या आँब्स्ट्रक्टेड डिफेकेशन सिंड्रोम (ओडीएस) म्हणजेच वारंवार बद्धकोष्ठतेच्या गंभीर स्वरुपाचा त्रास अनेक रुग्णांना होत असल्याचे आम्हाला दिसून येते. ओडीएसचे निदान करण्यासाठी असलेली एमआरआय डिफिकोग्राफी चाचणी पुण्यात पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Topics included within the video
digestive system issues
digestive system issues and options in Marathi
digestive system issues in Hindi,
digestive system drawback signs
digestive system drawback resolution
digestive system fuel drawback
the issue of the digestive system
drawback with the digestive system
digestive system issues and cures
digestive system drawback in Hindi
digestive system drawback resolution in Hindi
How do you do away with digestive issues?
digestive system
पचन संस्थेच्या आजाराच्या उपचारा
#digestivehealth #digestivesystem #digestiveproblem #digestivebiscuitrecipe #digestivesyrup #digestivein #digestivedisorder #digestivedrop #digestivebiscuit #digestivecookies #digestiveenzyme #digestiveenzymes #digestiveglandsinhindi #digestivesysteminhindi #digestivesystembiology #digestivesystemmodel #digestivesystemclass11 #digestivesystemstrong #digestivesystemlivermodel #digestivetonic
source
