डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी, ता. १९ ः संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समिती आणि नंदकिशोर कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला. पुण्यातील मोती बागेत हा कार्यक्रम झाला. या दिनदर्शिकेचे हे चौथे वर्ष असून दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दिनदर्शिका काढली जाते. या वेळी विविध घराण्यातील नामवंत गुरू व भारतातील पुरुष कथक नर्तक हा विषय घेऊन दिनदर्शिका काढण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असल्यामुळे मोती बागेतच या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याची इच्छा होती असे समितीचे अध्यक्ष कपोते यांनी भाषणात मांडले. अनेक वर्षांच्या प्रवासातून निरंतर नृत्य कलेची सेवा करून शास्त्रीय नृत्यास प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम डॉ. कपोते यांनी केले. त्यांच्या अनेक शिष्यांनी कथक नृत्य कलेत प्रावीण्य मिळविले आहे, सर्व नृत्य कलाकारांनी संग्रही ठेवावी अशी ही दिनदर्शिका आहे.’ असे मत प्रांत कार्यवाह डाॅ. प्रवीण धबडगाव यांनी व्यक्त केले. यावेळी सतीश कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, मिलिंद भोळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना आढाव यांनी केले.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart