Home - Martahi - आंबेगाव पत्रकार संघाला
वसंतराव काणे पुरस्कार
आंबेगाव पत्रकार संघाला
वसंतराव काणे पुरस्कार
मंचर, ता. १८ : दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वसंतराव काणे यांच्या नावाने दिला जाणारा ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ राज्यस्तरीय पुरस्कार यंदा पुणे विभागातून आंबेगाव तालुका पत्रकार संघाला जाहीर झाला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी ‘पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ आणि ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ हे पुरस्कार प्रदान केले जातात. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता. २२) रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील आणि उपाध्यक्ष नीलेश कान्नव यांनी दिली.
पत्रकार संघांच्या कार्याचा राज्य पातळीवर गौरव व्हावा, या उद्देशाने प्रत्येक महसूल विभागातून एका तालुका पत्रकार संघाची निवड केली जाते. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक उपक्रम राबविण्यात आंबेगाव तालुका पत्रकार संघाने सातत्य राखले आहे. ग्रामीण पत्रकारांसाठी कार्यशाळांचे आयोजन, आरोग्य शिबिरे, तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रम घेतले आहेत. या कार्याची दखल घेत पुरस्कार जाहीर केला आहे.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();