Saturday, March 14, 2026
HomeNewsMartahiMigraine Natural Remedies : मायग्रेनची समस्या होईल झटक्यात दूर, करा 'हे' उपाय

Migraine Natural Remedies : मायग्रेनची समस्या होईल झटक्यात दूर, करा 'हे' उपाय

Migraine Natural Remedies : मायग्रेनची समस्या होईल झटक्यात दूर, करा 'हे' उपाय
Migraine Natural Remedies

मायग्रेन

मायग्रेनचा त्रास हा सामान्य डोकेदुखीपेक्षा खूप जास्त वेदनादायक असतो. 

Migraine Natural Remedies
Migraine Natural Remedies

आल्याचा चहा किंवा रस

आल्यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात जे मायग्रेनमधील मळमळ आणि वेदना कमी करतात.

Migraine Natural Remedies
Migraine Natural Remedies

बर्फाचा शेक

बर्फाचे काही तुकडे टॉवेलमध्ये गुंडाळून ते मान आणि कपाळावर १०-१५ मिनिटे ठेवा.

Migraine Natural Remedies
Migraine Natural Remedies

पेपरमिंट ऑइल

पेपरमिंट ऑइलने कपाळावर हलका मसाज केल्याने तणाव कमी होऊन मायग्रेनमध्ये त्वरित आराम मिळतो

Migraine Natural Remedies
Migraine Natural Remedies

विश्रांती

मायग्रेनमध्ये प्रकाश आणि आवाजाचा त्रास वाढतो. अशा वेळी अंधाऱ्या आणि शांत खोलीत डोळे मिटून १५-२० मिनिटे झोपल्याने मेंदूला शांतता मिळते

Migraine Natural Remedies
Migraine Natural Remedies

आहार

शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. आहारात बदाम, काजू, पालेभाज्या आणि डार्क चॉकलेटचा समावेश करा

Migraine Natural Remedies
Migraine Natural Remedies

भरपूर पाणी पिणे

अनेकदा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे (Dehydration) मायग्रेन ट्रिगर होतो. दिवसभर भरपूर पाणी प्या

Pimples Treatment
Pimples Treatment

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

Pimple Remedies : पिंपल्स मुळापासून करा नष्ट, वापरा ‘हे’ नुसके

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments