Sunday, March 15, 2026
HomeNewsMartahiAI Kid of India Raul John : 'एआय कीड ऑफ इंडिया' राऊल...

AI Kid of India Raul John : 'एआय कीड ऑफ इंडिया' राऊल जॉन आहे तरी कोण?

AI Kid of India Raul John : 'एआय कीड ऑफ इंडिया' राऊल जॉन आहे तरी कोण?

लहानपणापासून AIची आवड –

राऊलची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. त्याला लहानपणापासूनच AI मध्ये  रस होता.

अवघ्या बाराव्या वर्षी कंपनी –

फक्त १२ वर्षांचा असताना त्याने त्याचा पहिला रोबोट बनवला. नंतर त्याने एआय रियल्म टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी स्थापन केली.

मोठी भेट

राऊलने Antonio Guterres यांची भेट घेतली. हा क्षण त्याने आयुष्यातील खास क्षण म्हणून वर्णन केला.

स्वतः शिकले कौशल्य

YouTube, ऑनलाइन साधने आणि पालकांच्या मार्गदर्शनाने राऊलने एआयचे ज्ञान स्वतः आत्मसात केले.

हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

राऊलने अंदाजे १.५ लाख विद्यार्थ्यांना आणि अनेक कंपन्यांना एआय प्रशिक्षण दिल्याचा दावा केला आहे

जागतिक स्तरावर ओळख

त्याने IIT Madras, Google यांसारख्या संस्थांमध्ये सत्रे घेतली.यूएई, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही मार्गदर्शन केले.

खास रोबोट निर्मिती-

राऊलने ‘MIboat’ नावाचा एक खास रोबोट तयार केला आहे.

त्याच्या आवाजात बोलतो –

हा रोबोट त्याच्या आवाजात बोलतो आणि विद्यार्थ्यांना त्याच्यासारख्याच गोष्टी समजावून सांगतो

प्रेरणादायी प्रवास

“AI Kid of India” म्हणून ओळखला जाणारा राऊल तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

Bee sting

Bee sting

Next : मधमाशीचा डंख सापाच्या विषापेक्षा कधी धोकादायक बनू शकतो?

येथे क्लिक करा

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments