शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या; संजय राऊतांचे शिंदे गटातील आमदारांना आव्हान

Written by

०३ डिसेंबर २०२२
शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत आव्हान दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले, मला कोणी ‘गद्दार’ म्हटल्यावर शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. कारण ते ‘गद्दार’ आहेत. त्यांना उत्तम शिव्या देता येत असतील, तर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपाचे राज्यपाल, प्रवक्ते मंत्री यांना द्यावात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल,”असे आव्हान संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना दिलं आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares