शहरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा

Written by

०९ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
चिंचवडेनगर ,वाल्हेकरवाडी बिजलीनगर आदी भागात मंगळवारी दि . ८ सकाळी दूषित पाणीपुरवठा झाल्याने संतप्त नागरिक व महिलांनी महापालिकेच्या विरोधात रोष व्यक्त केला . प्रशासनाला सर्वसामान्यांच्या वेदना कळणार कधी , असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे . काही दिवसांपासून शहरातील हिरवट – पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे . तसेच अनेक नळाच्या आले तोट्यांमध्ये जंतू आढळून आले असल्याने या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिका प्रशासनाने या बाबत गांभीर्याने पावले उचलावी अशी मागणी केली आहे .आहे . प्रशासनाकडून शहरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा तक्रारी वारवार होत मात्र , महापालिका पाहिजे तशी दखल घेतली जात नाही . त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावून संताप वाढला आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *


source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares