लांडेवाडी पिंगळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉगेस पक्षाचे रोहीदास गेनभाऊ पिंगळे यांची विनविरोध निवड

Written by

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१४ जून २०२२
घोडेगाव
लांडेवाडी पिंगळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉगेस पक्षाचे रोहीदास गेनभाऊ पिंगळे यांची विनविरोध निवड करण्यात आली. रोहिदास पिंगळे यांचा सत्कार आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी लांडेवाडी पिंगळवाडीच्या उपसरपंच श्रद्धा भवारी, नवनाथ काळे खजिनदार हरिश्चंद्र देवस्थान,माजी उपसरपंच गणपत भवारी घोडेगावचे माजी उपसरपंच सुनिल इंदोरे, स्वनील घोडेकर, कोलदरेचे माजी सरपंच कैलास दौंड, प्रविण कोकणे, सुदाम पिंगळे, सोमनाथ पिंगळे लांडेवाडी पिंगळवाडी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत डगळे,किरण हुले ,प्रतिमा पिंगळें,नयना हुले,उज्ज्वला कोकणे उपस्थीत होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून दिपक मड़के, तलाठी राजू खोटे, ग्रामसेवीका ज्योती मोरडे यांनी काम पाहीले .आरक्षण मुळे एक वर्ष सरपंचपद रिक्त होते.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares