राजमाता जिजाऊ महाविद्यालयाला अंतर महाविद्यालयीन कबड्डी( मुली ) स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२

दि.१३ व १४ ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा विभाग आयोजित अंतर महाविद्यालयीन कबड्डी(मुली) स्पर्धेचे आयोजन सी.के .गोयल महाविद्यालय दापोडी यांनी ज्ञान प्रबोधिनी निगडी या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेमध्ये आमच्या महाविद्यालयाने अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर यांचा (३०-२८ )अशा २ दोन गुणांनी अटीतटीच्या झालेल्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला.
सदर स्पर्धेमध्ये दिपाली काजळे, शिपा वस्ताद वैष्णवी मारणे, सालिया मुजाहिद सखुबाई जाधव, आकृती पटेल धनश्री कदम सस्ते इत्यादी खेळाडूंनी अतिशय चांगला खेळ केला. सदर स्पर्धेमध्ये 30 संघ सहभागी झाले होते.या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश चव्हाण प्यांनी मार्गदर्शन केले. खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. विलास लांडे, सचिव सुधीर मुंगसे खजिनदार अजित भाऊ गव्हाणे विश्वस्त विक्रांत लांडे प्राचार्य अशोक पाटील उपप्राचार्य किरण चौधरी प्रबंधिका अश्विनी भोसले यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares