मंत्री नवाब मलिक यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने केंद्र सरकारने ईडीच्या माध्यमातून आकसाने कारवाई केलीय, या घटनेचा जाहीर निषेध – अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली

Written by

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांना नुकतीच इडी कडून अटक करण्यात आलीय. त्या अटकेचा निषेध म्हणून शिरूर येथे निषेध सभा घेत शासनाला निवेदन देण्यात आले. शिरूर-हवेलीचे आमदार अशोकबापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, हे निषेध आंदोलन शिरूर तहसील कचेरी आवारात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाच्या वतीने, शिरूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी निवेदन स्वीकारले.
या निषेध आंदोलनावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी काळे, शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिरूर पंचायत समिती उपसभापती सविता पऱ्हाड, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ऍड वसंत कोरेकर, माजी सभापती प्रकाश पवार, माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, माजी उपसभापती प्रवीण चोरडिया, पं. स. माजी सभापती विश्वास कोहकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍड शिरीष लोळगे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष ऍड सुदीप गुंदेचा, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नर्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवक अध्यक्ष रंजन झांबरे, काँग्रेस (आय) चे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव, शिरूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष झाकीरखान पठाण, काँग्रेसचे शिरूर शहराध्यक्ष ऍड किरण आंबेकर, लिगल सेल तालुकाध्यक्ष ऍड प्रदीप बारवकर, लिगल सेल पुणे जिल्हा सरचिटणीस ऍड संजय ढमढेरे, शिरूर शहर राष्ट्रवादी लीगल सेल अध्यक्ष ऍड रवींद्र खांडरे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष संतोष दौंडकर, शिरूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रवींद्र ढोबळे, संतोष शितोळे, शिरूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अमोल चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहील शेख, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सचिन पंडित, शिरुर तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष अजिम सय्यद, दादाभाऊ वाखारे, तालुका राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष महादेव जाधव, शिरूर ग्रामीणचे सरपंच नामदेव जाधव, काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष रामदास थोरात, शिरूर तालुका युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अमोल वर्पे, सागर नरवडे, सागर पांढरकामे, शहर युवक उपाध्यक्ष प्रतीक काशीकर, वैभव जोशी, हरिश अन्सारी, युवराज सोनार, आदम सय्यद, मनोज ताथेड, यशवंत कर्डीले, हिरामण जाधव, अमोल गायकवाड, रवींद्र चौधरी, सुरेश पाचर्णे, हरीश झंजाड, स्वप्नील ढमढेरे, सात्रस, फरगडे, हरगुडे, शरद कालेवार, काँग्रेस अपंग सेलचे तालुका घायक्ष त्रिम्बक पवार, राजुद्दीन सय्यद, प्रशांत पवार, काँग्रेसचे कैकाडी सेलचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड.
त्याचप्रमाणे शिरुर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा विद्या भुजबळ, पुणे जिल्हा दूध संघाच्या संचालिका केशर पवार, राष्ट्रवादीच्या शिरूर शहर महिला अध्यक्षा संगीता शेवाळे, शिरूर तालुका युवती अध्यक्षा सौदामिनी शेटे, शिरूर शहर राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा ताज्ञीका कर्डीले, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डिले, उपाध्यक्षा शशिकला काळे, काँग्रेसच्या शिरूर तालुका महिला अध्यक्षा प्रियांका बंडगर, सरिता खेडकर, श्रुतिका झांबरे, प्रतिभा बोत्रे, राणी शिंदे, सुवर्णा सोनवणे, स्मिता कवाद, निर्मला अबुज, छाया हरदे, सालिया शेख, वैशाली गायकवाड, काँग्रेसच्या तालुका महिला उपाध्यक्षा कल्पना पुंडे व कावेरी बोरगे, किसान सेलच्या महिला तालुकाध्यक्षा आशा जोंजाळ, काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलच्या तालुकाध्यक्षा कांबळे व उपाध्यक्षा मंदा पवार, तालुका सरचिटणीस मंदा पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, संपूर्ण तालुक्यातून उपस्थित होते.
तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares