पुण्यात १ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद

Written by

१५ ऑक्टोबर २०२२
पुणे 
पुण्यात येत्या १ नोव्हेंबरपासून सीएनजी पंप बंद राहणार आहेत. सीएनजीच्या कमिशनमध्ये वाढ केली नसल्याने पंप बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. २० ऑक्टोबरला सीएनजी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून १ नोव्हेंबर पासून पुण्यात अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद राहणार आहेत.
विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपामुळे मात्र पुणेकरांचे हाल होणार आहे. त्यामुळे आता सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीचं काय होणार, असा प्रश्न पुणेकरांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares