पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल

Written by

२१ नोव्हेंबर २०२२


पुण्यात रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. पुण्यातील नवले पूल येथे कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात सुमारे ४८ गाड्या एकमेकावर आदळल्या आहेत. अपघातामध्ये पघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे.

अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून घेतली माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले आहेत. अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.


 

The post पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल appeared first on Aaplaawajnews.

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares