पुणे शहर पोलिसांच्या पथकावर गोळीबार

Written by

०९ नोव्हेंबर २०२२

यवत
यवत(ता. दौंड) परिसरातील मानकोबा वाडा भागात मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्ती कड़न पुणे शहर पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली असून याबाबत अधिक तपास यवत पोलीस करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की पुणे शहर पोलीस दलातील पोलीस अधिकारी गुन्ह्याच्या तपासासाठी यवत भागातील मानकोबा वाडा परिसरात मंगळवारी रात्री आले होते. त्यावेळी त्यांनी एक जणाला ताब्यात घेतले असता असून एक जण पळून जात असताना त्याने पुणे शहर पोलिसांच्या वर गोळीबार केला असून यात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती पुणे शहर पोलिसांनी यवत पोलिसांना दिली. यवत पोलीस स्टेशनचे आधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares