पुणे जिल्ह्यात अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना दणका; २२१ पैकी ९२ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय

Written by

२० डिसेंबर २०२२
पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोन नेत्यांमध्ये लढत होती. यात अजित पवारांनी २२१ पैकी ९२ ग्रामपंचायती ताब्यात घेत, गड राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, सुनील शेळके, अतुल बेनके यांच्या तालुक्यांचा ही मोठा वाटा राहिलेला आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी स्वतः प्रचार केला असताना ही भाजपला अवघ्या ३८ ठिकाणी विजय मिळवता आलाय.
 
Your email address will not be published. Required fields are marked *
source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares