पीएमपीएमएल कडून विद्यार्थ्यांसाठी बसच्या विशेष फेऱ्या

Written by

०८ डिसेंबर २०२२
पिंपरी
पीएमपीकडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गर्दीच्या वेळी 8 मार्गांवर सार्वजनिक सुट्ट्या वगळता सोमवार ते शुक्रवार ‘विशेष विद्यार्थी फेऱ्या’ सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.
विद्यार्थी विशेष बसचे मार्ग – 1) वसंत टॉकिज ते धायरी मारुती मंदिर (सायंकाळी 5.40); 2) डेक्कन कॉर्नर ते एनडीए 10 नंबर गेट (सायंकाळी 5.40); 3) डेक्कन कॉर्नर ते कोथरूड डेपो (सायंकाळी 5.45); 4) डेक्कन ते धनकवडी (टिळक रोड): ( सायंकाळी 5.4); 5) वसंत टॉकिज ते कात्रज (स्वारगेट मार्गे) (सायंकाळी 5.45); 6) वसंत टॉकिज ते कात्रज (स्वारगेट मार्गे) (सायंकाळी 5.45); 7) पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्दः (सायंकाळी 5.45); 8) चापेकर चौक (चिंचवड) ते वाल्हेकरवाडी (सायंकाळी 5.50)
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares