पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना शहरावर लादलेली दिवसाआड पाणी पुरवठा धोरण हटवण्याबाबत सचिन चिखलेंचे पत्र

Written by

प्रति,
आयुक्त,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी – ४११०१८.
विषय : पिंपरी चिंचवड शहरावर लादलेली दिवसाआड पाणी पुरवठा धोरण हटवण्याबाबत
महोदय,
पिंपरी चिंचवड शहरात तत्कालीन आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत २४ नोव्हेंबर २०१९ रोजी दिवसाआड पाणी पुरवठा चालु केला आहे. त्या वेळी शहर वासियांना केवळ सहा महिने हा त्रास असेल . त्यानंतर नियमित पाणी पुरवठा होईल असे आश्वासन आयुक्त यांनी दिले होते आज जवळपास दोन वर्षापासुन दिवसाआड पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसवले आहे.
आंद्रा व भामा आसखेड. धरणाच्या पाण्याचे गाजर आजुन किती दिवस लोकांना दाखवणार आहात नागरीकांना दररोज पाणी देण्याची मागणी वाटत आहे नागरिकांना आपण दररोज पाणी देऊन दिवाळी द्याल हि अपेक्षा करतो अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल याची आपण नोंद घ्यावी.
बाळा दानवले – उपशहरअध्यक्ष
विशाल मानकरी – उपशहरअध्यक्ष
राजु सावळे – उपशहरअध्यक्ष
मयुर चिंचवडे – विभाग अध्यक्ष
दत्ता घुले – विभाग अध्यक्ष
रुपेश पटेकर – सचिव
सिमा बेलापुरकर – सचिव
सगिता देशमुख – विभाग अध्यक्ष
श्रद्धा देशमुख
अनिता पांचाळ – विभाग अध्यक्ष
वैशाली ताई बौत्रे
सचिन चिखले
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares