देवेंद्र मेश्राम महात्मा ज्योतिबा फुले पुरस्काराने सन्मानित

Written by

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०७ मार्च २०२२
रविवार ०६ मार्च २०२२० रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक व शैक्षणिक संस्था ओझर्डे तालुका वाई जिल्हा सातारा यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी श्री देवेंद्र शिवचरण मेश्राम यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या वतीने ५० हून अधिक सामाजिक कार्यकर्त्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.कार्यक्रमात महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिवाजी राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शेजवलकर सर व माजी प्राचार्य उत्तमराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह मंत्रमुग्ध झाले. सोसायटीचे अध्यक्ष सुनील फरांदे सर व सर्व संचालक मंडळाने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते…
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares