१२ डिसेंबर २०२२
नासाचं ‘मिशन मून’ पूर्ण झालं आहे. नासाचं ओरियन अंतराळयान चंद्राभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करून २६ दिवसांनी पृथ्वीवर परतलं आहे .नासाच्या आर्टेमिस-I मोहिमेदरम्यान ओरियन रॉकेट चंद्रावर पाठवण्यात आलं होतं.
ओरियन कॅप्सूलने पृथ्वीच्या वातावरणात मध्यरात्री प्रवेश केला. मोठ्या आवाजासह ओरियन पृथ्वीच्या वातावरणात शिरलं आणि प्रशांत महासागरात कोसळलं. जमिनीवर कोसळताना याचा वेग कमी करण्यासाठी पॅराशूटचा वापर करण्यात आला.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news