२० डिसेंबर २०२२
राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा आज निकाल आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत निकाल –
एकूण ग्रामपंचायती – १८९
भाजप – ४७
शिंदे गट – १३
राष्ट्रवादी – २५
काँग्रेस – १०
ठाकरे गट – ४
इतर – ७
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news