महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन रजिस्टर नंबर ४५११ , जुन्नर तालुका नाम फलकाचे अनावरण जुन्नर तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री. शरदचंद्र माळी यांचे हस्ते ग्रामपंचायत ओझर येथे करण्यात आले. यावेळी या युनियनचे प्रमुख राज्य उपाध्यक्ष संपत तांबे ,जिल्हा अध्यक्ष जनार्दन मुळे, विभागीय अध्यक्ष विशाल सोनवणे, ओझरच्या सरपंच मथुरा ताई कवडे ,ग्रामसेवक प्रदीप खिलारी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अनिल मांडे , जुन्नर तालुका अध्यक्ष कैलास केदारी ,तालुका उपाध्यक्ष दिलीप तट्टू ,तालुका सचिव रमजान पठाण ,तालुका कार्याध्यक्ष अभिजित पवार व महिला अध्यक्ष सुरेखा गुंजाळ , पुणे जिल्हा सदस्य सत्यवान अभंग ,अनिल भालेराव , पापाभाई तांबोळी ,सचिन कवडे व कार्यकारिणी तसेच ओझर ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
