कार्तिकी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा गाड्या

Written by

१६ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
आळंदी येथील कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी एसटी विभाग सज्ज झाला असून , पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारामधून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत , अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे . श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त आळंदीला जाण्यासाठी भक्तांची गर्दी होत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये , यासाठी पीएमपी प्रशासनाने यानिमित्त ३५ ते ४० बस तर एसटी प्रशासनाने दहा ते बारा ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे . १ ९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एसटी विभागाकडून राज्यभरातून जादा गाड्या धावतील , अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *