कल्याण तालुका ग्रामपंचायत निवडणूक निकाल

Written by

२० डिसेंबर २०२२
कल्याण तालुका ग्रामपंचायत निवडणूक निकाल, एकूण ग्रामपंचायती -९
भाजप – २
-रवींद्र भोईर – भाजप ( वसतशेलवली )
-अलका शेलार – भाजप ( कुंदे )
ठाकरे गट – ३
-दिलीप पाळवी – ठाकरे गट ( कोसले )
-शरद मंगल दिवाणे – ठाकरे गट ( गेरसे )
-महेश अशोक चौधरी बिनविरोध – ठाकरे गट ( काकडपाडा )
शिंदे गट – ३
-अरुण शेलार – शिंदे गट ( नांदप )
-रुचिरा देसले – शिंदे गट ( वेलहे )
-अपेक्षा अनिल चौधरी- शिंदे गट ( पळसोळी )
इतर – १
-वनिता जाधव – इतर ( वासुंद्री )
काँग्रेस – ०
मनसे – ०
राष्ट्रवादी काँग्रेस – ०
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares